वाहनांची तोडफोड करणाऱ्यास अडवल्याने तरुणाला मारहाण
भररस्त्यात दारूच्या नशेत दुचाकीची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्याने चिडून तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना बुधवार (२७ मे) रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास राजयोग पेट्रोल पंपाचे शेजारी,…
नोकरी आणि ट्रेनिंगचे आमिष दाखवून तरुणांची ११ लाखांची फसवणूक
कंपनीच्या खात्यावर पैसे घेऊन, ट्रेनिंग देऊन आणि काम करून घेतल्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी काढून टाकत तरुणांचा विश्वासघात करण्यात आला. ही घटना सप्टेंबर २०२५ ते १ जून २०२६ या कालावधीत गेरा इंपेरिअम राईज, हिंजवडी, फेज २ येथे घडली. या प्रकरणात सौरव राजन नायर…
लग्नाच्या नावाखाली १४.८० लाखांचा गंडा, मॅट्रिमोनी अॅपवरील प्रेम जाळं ठरलं फसवणूक–आरोपी जेरबंद
नागपूरमध्ये लग्नासाठी जोडीदार शोधत असलेल्या एका महिलेची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मॅट्रिमोनी अॅपच्या माध्यमातून ओळख वाढवून लग्नाचे आमिष दाखवत एका भामट्याने तब्बल १४ लाख ८० हजार रुपयांचा गंडा घातला असून, या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला…
pimpri chinchwad crime-जुन्या भांडणाच्या रागातून चुलत्याचा पुतण्यावर चाकूने हल्ला
पिंपरी, दि. ३१ (pimpri chinchwad) – जुन्या भांडणाचा राग मनात धरून सख्ख्या चुलत्याने आपल्याच पुतण्यावर चाकूने हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि. ३० मे) रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास आळंदी येथील अशोकनगर भागात घडली आहे. बाळासाहेब दादू भोसले आणि…
ग्राहकांनी तारण ठेवलेल्या सोन्यावर बँकेच्या अधिकाऱ्यांचा डल्ला; ४१ तोळे बनावट सोने ठेवून फसवणुकीचा प्रयत्न
ग्राहकांनी विश्वासाने बँकेत तारण ठेवलेल्या सोन्यावरच बँकेच्या अधिकाऱ्यांनी हात साफ केल्याची धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात उघडकीस आली आहे. बँकेचे कॅश इन्चार्ज आणि सर्विस मॅनेजर यांनी संगनमत करून ग्राहकांचे खरे सोने लंपास केल्याचा आरोप असून, हा प्रकार…
टेबल सरकवण्याच्या कारणावरून वाईन शॉपबाहेर राडा काचेच्या बाटल्या फेकून तरुणाला जखमी करत परिसरात दहशत
टेबल आणि खुर्ची साईडला घेण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात काही तरुणांनी एका मजुराला काचेच्या बाटल्या फेकून मारत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर आणि दुकानांवर बाटल्या फेकून परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना गुरुवारी…
भेटायला बोलवून तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी, दि. 28 (प्रतिनिधी) – एका तरुणाला भेटायला बोलावून त्याच्यावर कोयत्याने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 26 मे) रोजी रात्री साडेआठ वाजता चिखली येथील संविधान चौकात घडली आहे. अमित तानाजी जानराव (रा. निसर्ग बिल्डिंग, घरकुल, चिखली) याच्याविरुद्ध…
दुचाकी चालकांकडून टेम्पोचालकाला मारहाण
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – भुकूम येथे किरकोळ अपघाताच्या कारणावरून दोन दुचाकीस्वारांनी टेम्पोचालकाला स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. २४ मे) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. श्लोक रावल आणि मोहित…
देहूरोडमध्ये एकावर फरशीने हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – जुन्या वादातून फरशी फेकून मारत हल्ला करण्यात आला. ही घटना देहूरोड येथील नखाते कॉम्प्लेक्समध्ये सोमवारी (दि. २५ मे) रोजी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास घडली. आदित्य डोलारे (वय २०, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) आणि त्याच्या…
पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – पिंपरीतील गांधीनगर परिसरात पायी कामावर जाणाऱ्या तरुणाला अडवून डोक्यात धारदार वस्तूने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हा प्रकार शुक्रवारी (दि. २२ मे) रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास ताज बेकरीमागील गल्लीत घडला.…