वसुली एजंटकडून शेतकाऱ्यावर चाकूने वार; वाहनाचीही तोडफोड
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गाडी अडवून हप्ते न भरल्याच्या कारणावरून एका शेतकाऱ्यावर चाकूने वार कले. तसेच गाडीची काचही फोडली. ही घटना रविवारी (दि. १९ एप्रिल) दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास शिवाजीवाडी चौक, मोशी येथे घडली. संदीप सोपान कड (वय ३८, रा.…
गर्दीचा फायदा घेऊन महिलेची सोन्याची पोत चोरी; आरोपींना अटक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – बापुजीबुवा मंदिर परिसरात यात्रेनिमित्त झालेल्या गर्दीचा फायदा घेत एका महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले गळ्यातील सोन्याची पोत पर्स कापून चोरून नेली. ही घटना शनिवार (दि. १८ एप्रिल) रोजी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास…
तळवडे येथे दुकानदाराला धमकावून सात लाखांची खंडणी उकळली
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – रुपीनगर परिसरात एका दुकानदाराला गांजाच्या खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन लाखो रुपये आणि सोन्याची अंगठी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना १ मार्च २०२५ पासून १९ एप्रिल २०२६ या कालावधीत रुपीनगर, तळवडे येथे…
तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून लुटले
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे बसस्थानक परिसरात एका २२ वर्षीय विद्यार्थ्याला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करत १४ हजार रुपये लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. करण आनंद घाडगे (वय १९…
सांगवीत सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला पुलाच्या कामातील भष्ट्राचाराच्या आरोपांनंतर हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – सांगवी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते दिलीप तनपुरे यांच्यावर शुक्रवारी (दि. १७) रात्री पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तनपुरे जखमी झाले असून त्यांच्यावर थेरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अभिषेक…
गाडीवर बसण्यास नकार दिल्याने चावीने वार
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – कामावर जात असलेल्या एका तरुणाच्या दुचाकीवर बळजबरीने बसून त्याला दुचाकीवरून उतरण्यास सांगणाऱ्यावर चावीने डोळ्यावर वार करून जखमी केले. ही घटना ही घटना लक्ष्मी चौक, हिंजवडी येथे शुक्रवारी (दि. १७ एप्रिल) रोजी सायंकाळी…
काळेवाडीत तरुणावर कोयत्याने हल्ला; एकाला अटक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – गेल्या आठवड्यात झालेल्या भांडणात सामील असल्याच्या गैरसमजातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर कोयता व स्टीलच्या रॉडने हल्ला करण्यात आला. ही घटना रहाटणी परिसरात गुरुवारी (दि. १६ एप्रिल) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या…
हॉर्न वाजवल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – रस्त्यात उभे असलेल्या टोळक्याला बाजूला होण्यासाठी हॉर्न वाजवल्याचा राग आल्याने चौघांनी मिळून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार (दि. १५ एप्रिल) रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास टॉवर लाईन,…
शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली २५ लाखांची ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – इंस्टाग्रामवर जाहिरात पाहून शेअर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणाऱ्या एका व्यक्तीची २५ लाख ३० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. ही घटना २६ जानेवारी ते ६ मार्च २०२६ दरम्यान मावळ तालुक्यातील सोमाटणे येथे घडली. या…
गुंतवणुकीच्या आमिषाने उद्योजकाची ८५ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाकडून ८४ लाख ७४ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक करण्यात आली. ही घटना १४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ या कालावधीत मावळ तालुक्यातील ब्लॅक लायन ट्रान्सलिंक्स कंपनी, बधलवाडी…