केमिकल शॉपमध्ये ४२ लाखांचा अपहार
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – मालकाने दाखवलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेत दुकानातील कामगाराने आपल्या साथीदारांसह मिळून ४१ लाख ८२ हजार ६१४ रुपयांच्या मालाचा अपहार केला. ही घटना १ ऑगस्ट २०२३ ते २४ मार्च २०२५ दरम्यान गुडविल केमिकल्स शॉप, गुळवे वस्ती,…
चिंचवडमध्ये रेकॉर्डवरील आरोपीच्या टोळक्याचा राडा; चौघांना अटक
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर चिंचवड पोलिसांकडून दखल पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – चिंचवड मधील वाल्हेकरवाडी येथे एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या टोळक्याने राडा घातला. धक्का लागल्याच्या कारणावरून सात जणांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली.…
मोई गावात शेजाऱ्याकडून दगडाने मारहाण; तरुण गंभीर जखमी
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – घराबाहेर जाताना काय बोलला, अशी विचारणा करत शेजाऱ्यांनी एका तरुणाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास मोई गावात घडली. नंदकुमार भीमराव बिळकेरे…
शाब्दिक वादातून चाकूने हल्ला; जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – जुना शाब्दिक वादाचा राग मनात धरून एका व्यक्तीने तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करत पायावर चाकूने वार केले. ही घटना बुधवारी (दि. १५ एप्रिल) रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास कुरुळी गाव येथील डोंगरे वस्तीत घडली.…
सिमेंटच्या गट्टूने प्रहार करत तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – नेहरुनगर परिसरात पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर आणि त्याच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (दि. १४ एप्रिल) रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास नेहरुनगर येथील पवार पेट्रोल पंपाशेजारील बालाजी…
जुन्या वादातून तरुणावर रॉडने जीवघेणा हल्ला
पिंपरीतील भाटनगर परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे ४:४५ वाजण्याच्या सुमारास भाटनगरमधील गिरजुबाबा मंदिराजवळ घडली. या प्रकरणात राज महेश कजानिया (२४, निराधार नगर,…
निघोजे परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
महिंद्रा कंपनीच्या गेटसमोर सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या टोळीवर गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. ही घटना मंगळवारी (१४ एप्रिल) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निघोजे गावच्या हद्दीत स्वामी चहा जवळील फूटपाथवर घडली. या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी तडीपार गुंडाला अटक
तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करून पिंपरी चिंचवड शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (१४ एप्रिल) पहाटे एक वाजण्याच्या सुमारास संत तुकारामनगर येथील एच. ए. मैदानाजवळ घडली. या…
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या बहाण्याने महिलेची दोन लाखांची फसवणूक
जास्त नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेला दोन लाख रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना ३० एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२६ दरम्यान हिंजवडी फेज १ येथील सासवडे वस्ती रोडवर घडली. या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात…
रॉन्ग साईडने येणाऱ्या रिक्षा चालकाचा विचारणा करणाऱ्यावर हल्ला
रस्त्याच्या विरुद्ध दिशेने रिक्षा घेऊन आल्याबाबत विचारणा केल्यामुळे चिडलेल्या रिक्षा चालकाने एका व्यक्तीला लोखंडी टामीने मारून जखमी केले. ही घटना रविवारी (१२ एप्रिल) रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील पुनावळे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर…