Mumbai-वाहन भाडे कंत्राटात आर्थिक विसंगतीचा आरोप; विशेष लेखापरीक्षणाची मागणी
मुंबई(mumbai) : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्युरिस्ट परमिटधारक बिनवातानुकूलित वाहन भाडे कंत्राटात गंभीर आर्थिक विसंगती असल्याचा आरोप स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांनी केला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी आणि विशेष लेखापरीक्षण…
Pimpri-Chinchwad-’ओल्या कचऱ्याची जबरदस्ती चालणार नाही’; थेट आयुक्तांच्या दालनात कचरा टाकण्याचा सोसायट्यांचा इशारा!
पिंपरी-चिंचवड : “१०० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या सोसायट्यांनी स्वतःच्या आवारात ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करावी” या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या परिपत्रकाला ‘चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ने तीव्र विरोध केला…
Pimpri-Chinchwad-क्षणाच्या रागाने १५ तरुणांचे आयुष्य अंधारात; पोलीस भरतीचे स्वप्न भंगले
चिंचवड येथील वाल्हेकरवाडी परिसरातील जिजामाता चौकात कारच्या कट मारण्यावरून आणि गाडी रस्त्यात थांबवण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. या क्षुल्लक वादाचे रूपांतर थेट पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यांमध्ये झाले. यात तब्बल १५ तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले…
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक सवयी रुजविण्यासाठी पुढाकार; पिंपरी-चिंचवड महापालिकेला निवेदन- स्नेहल कलाटे
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणपूरक वस्तूंच्या वापराबाबत जनजागृती व्हावी तसेच त्यांना पर्यावरणपूरक साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.…
Pimpri-Chinchwad आरटीओ कार्यालयाला संपाचे कुलूप
दुसऱ्या दिवशीही कामकाज ठप्प लायसन्स, वाहन नोंदणी, कर भरण्याची कामे रखडली पिंपरी-चिंचवडकरांची मोठी गैरसोय पिंपरी-चिंचवड : प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे पिंपरी-चिंचवडमधील वाहनधारक आणि नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.…
गांजा विक्री करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टी परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एका महिलेवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला. ही कारवाई मंगळवारी (दि. १६ जून) रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास…
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १७ (प्रतिनिधी) – भारतीय रेल्वे आणि वन विभागात सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांना बनावट जॉइनिंग लेटर देऊन तब्बल २१ लाख ८७ हजार ७३ रुपयांची फसवणूक केली. ही घटना काळेवाडी येथे ४ एप्रिल २०२३ रोजी घडली. विक्रम पवार (रा. डांबरीतांडा,…
आभाळाकडे लागल्या मावळच्या नजरा; खरीपाच्या उंबरठ्यावर बळीराजाची पावसाला हाक
शेतशिवारात मशागतीची लगबग; वेळेवर पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे निसर्गाला साकडे वडगाव मावळ : मावळ तालुक्यात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतशिवार पुन्हा एकदा गजबजू लागले आहे. शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त झाले आहेत. कुठे नांगरणी सुरू आहे, तर कुठे जमीन…
आकाशातून संकटाचा इशारा; विजांच्या धोक्यापासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप ठरणार सुरक्षाकवच
मान्सूनपूर्व काळात वाढला विजांचा धोका; पिंपरी-चिंचवडकरांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन पिंपरी-चिंचवड : मान्सूनपूर्व वातावरणातील बदल, ढगांचा वाढता गडगडाट आणि वादळी पावसाच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात विविध ठिकाणी विजा कोसळण्याचा धोका वाढला…
देवीच्या दानपेटीवर डल्ला; ४८ तासांत चोरटे गजाआड!
कडजाई माता मंदिरातील चोरीचा छडा; चांदीचा मुकुट आणि रोख रक्कम जप्त, तीन गुन्ह्यांचा उलगडा पिंपरी-चिंचवड : देवळातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास करणाऱ्या आणि देवीचा चांदीचा मुकुट चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत…