शेअर मार्केट आणि भिशीच्या नावाखाली ५ कोटींची फसवणूक आहेरकर कुटुंबीय गजाआड; आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा देण्याचे आणि भिशीमध्ये रक्कम गुंतविण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची पाच कोटी तीन लाख १४ हजार ३६८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धडक कारवाई करत…
तीन पत्ती जुगार अड्ड्यावर छापा; २६ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – पैशांवर बेकायदेशीरपणे तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई दि. १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास दापोडी येथील जयभीमनगर भागातील एका नवीन बांधकाम सुरू असलेल्या…
गांजा ओढणाऱ्या दोन रिक्षाचालक पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गांजा या अंमली पदार्थाचे सेवन करताना दोन रिक्षाचालकालावर पोलिसांनी वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई १९ जून रोजी आळंदी येथील योगीराज चौकातील पीएमपीएमएल बस स्टॉपजवळ करण्यात आली. ओंकार विठ्ठल पंडित (वय २१) आणि…
टेम्पोच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडणाऱ्या एका तरुणाला टेम्पोने जोरात धडक दिली. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना दि. १८ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या कमानीजवळ घडली. अशोक परसु गौंड (वय २५)…
शेअर मार्केटच्या नावाखाली ३१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – शेअर मार्केटच्या नावाखाली एका नागरिकाची ३१ लाखांची फसवणूक केली. ही घटना डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान निगडी येथील यमुनानगरमध्ये घडली. कनका शर्मा आणि संबंधित खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रमेश…
गावठी हातभट्टीची दारू विकणाऱ्या तिघांवर कारवाई
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू चोरून विक्री करणाऱ्या एका महिला आरोपीसह तिच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेच्या दारूबंदी पथकाने दि. १९ जून रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या…
. गांजासह दोघांना अटक; सहा जणांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी एकूण सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई दि. १९ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास चाकण येथील पुणे-नाशिक रोडजवळ धाडगे…
चिखलीत पत्त्यांचा जुगार खेळणारे ७ जण ताब्यात
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – चिखली परिसरात स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे पैशावर तीन पत्ती नावाचा जुगार खेळणाऱ्या ७ जणांच्या टोळीवर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) दुपारी ४.३०…
तळेगाव दाभाडेत जुन्या हायवेवर जाहीर वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेवर कारवाई
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – जुना पुणे-मुंबई हायवेवर वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास…
देहूरोड मध्ये गावठी पिस्तूल बाळगणारा तरुण अटकेत
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – गुन्हा करण्याच्या उद्देशाने किंवा परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी स्वतःजवळ विनापरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका आरोपीला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) रात्री…