रविवारी ‘सायकल डे’चा जल्लोष; शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक वळवली जाणार ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमासाठी विशेष नियोजन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी सकाळी सायकलस्वारांचा उत्साह पाहायला मिळणार आहे. भारतीय खेल प्राधिकरणाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संडे ऑन सायकल’ उपक्रमामुळे शहरातील काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले…
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त डोंबिवलीत वृक्षारोपण; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उपक्रम
डोंबिवली जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डोंबिवली पूर्व येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल परिसरात गुरुवारी सकाळी वृक्षारोपणाचा विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते विविध…
धक्कादायक…! चिंचवडच्या यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंची विक्री? व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ
श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेतील प्रकाराचा दावा; नागरिकांमध्ये संताप पिंपरी–चिंचवड : चिंचवड येथील श्री मोरया गोसावी मंदिराजवळ संकष्टी चतुर्थीनिमित्त भरणाऱ्या यात्रेत कथितपणे ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू विक्रीसाठी आल्याचा दावा एका महिलेने केला…
प्लास्टिकच्या विळख्यात गुदमरतेय शहर! पर्यावरण दिनी स्वच्छतेच्या शपथा; प्रत्यक्षात रस्ते, नाले आणि मोकळे भूखंड प्लास्टिकमय
पिंपरी–चिंचवड : एका बाजूला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरभर वृक्षारोपण, स्वच्छता मोहिमा आणि पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला पिंपरी-चिंचवडमध्ये प्लास्टिक प्रदूषणाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बंदी असूनही प्रतिबंधित प्लास्टिकचा…
गजानन हाऊसिंग सोसायटी सह अन्य अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामावर पिंपरी महापालिकेची कारवाई
फ प्रभाग कार्यालयाच्या वतीने ३५० चौरस मीटर क्षेत्रातील दोन इमारतींवर कारवाई पिंपरी, दि. ४ जून २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एफ प्रभाग कार्यालयाच्या वतीने गजानन हाउसिंग सोसायटी व परिसरातील अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली. या मोहिमेत…
पिंपरी-चिंचवडमधील तापमानात चिंचवड सर्वांत कूल दापोडी आणि डुडुळगावने चिंचवडलाही टाकले मागे
मान्सूनची प्रतीक्षा कायम; शहरातील विविध भागांमध्ये तापमानात लक्षणीय तफावत पिंपरी-चिंचवड ः मान्सूनचे आगमन अद्याप लांबल्याने पिंपरी-चिंचवडकरांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गुरुवारी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तापमानाचा पारा चढलेला दिसून आला. विशेष…
एकोनीस वर्षांखालील व्हेरॉक कप आर्यन घोडकेच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ‘आर्यन्स क्रिकेट अकॅडमी’चा शानदार विजय!
स्पार्क स्पोर्टिव्ह क्रिकेट संघाचा पराभव; स्पर्धा रोमांचक वळणावर पिंपरी-चिंचवड ः प्रतिष्ठित ‘१९ वर्षांखालील व्हेरॉक कप’ क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (दि. ४ जून) रोजीच्या साखळी फेरीचा रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात ‘आर्यन्स क्रिकेट…
अश्लील हावभाव प्रकरणी पाच महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – रस्त्यावर थांबून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अश्लिल हावभाव केल्या प्रकरणी दिघी आणि बावधन पोलीस ठाण्यांमध्ये पाच महिलांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया बुधवारी (दि. ३ जून) रोजी करण्यात आल्या. दिघी…
हिंजवडी मध्ये १० किलो डुडा चुरा जप्त
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलिसांनी भोईरवाडी मान रोडवर महात्मा फुले अपंग प्रशिक्षण केंद्रासमोर मंगळवारी (दि. २ जून) एक कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी १०.३०० किलो वजनाचा अफूच्या बोंडाचा चुरा (डुडा चुरा) जप्त केला. पुष्पेंद्र सिंग…
दारू विक्री प्रकरणी पोलिसांच्या २३ कारवाया
पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे दारू विक्री केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी बुधवारी (दि. ३ जून) एकाच दिवशी २३ कारवाया केल्या. यामध्ये पोलिसांनी सुमारे दोन लाख रुपयांची दारू पकडली आहे. सांगवी, दक्षिण महाळुंगे एमआयडीसी, तळेगाव…