गाडी पार्क करण्यावरून झालेल्या वादातून किराणा दुकानदारावर हल्ला
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – दुकानसमोर गाडी उभी करण्यास मज्जाव केल्याने चिडलेल्या टोळक्याने किराणा दुकानदाराला आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १७ मे) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास आळंदी जवळील केळगाव येथे घडली. सोमनाथ…
म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून २१ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – कमी किमतीत म्हाडाचे फ्लॅट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची २० लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना २०२३ ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत चिंचवड येथे घडली. याबाबत ४० वर्षीय पीडित महिलेने…
रस्त्यात अडवून तरुणाला लुटले
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – एका तरुणाची स्कूटी अडवून त्याला लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि खिशातील रोकड जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. १६ मे) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास चाकण येथील वाडेकर मिसळ हाऊससमोर घडली. याप्रकरणी शुभम…
हॉटेलमधून निघून जाण्यास सांगितल्याने एकास मारहाण
पिंपरी, दि. १८ (प्रतिनिधी) – मद्यप्राशन करून हॉटेलमध्ये शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तींना बाहेर जाण्यास सांगितल्याचा राग मनात धरून हॉटेल मालक महिलेला शिवीगाळ करून तिच्या पतीवर काचेच्या बाटलीने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना…
टँकरवर वाढते शहराचे अवलंबित्व; पिंपरी-चिंचवडच्या पाणीपुरवठ्यापुढे मोठे आव्हान
लोकसंख्या झपाट्याने वाढली, पण जलवाहिन्या जुन्याच; अनेक भागांत अजूनही टँकरनेच तहान भागवली जाते पिंपरी-चिंचवड – स्मार्ट सिटीची ओळख मिरवणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात आजही हजारो नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. शहराचा झपाट्याने विस्तार होत…
सह्याद्रीच्या छातीवर गिर्यारोहण तानाजी केकरेचे नाव; आधी कळसूबाई अन आता सिंहगडाचा ‘तानाजी कडा’ अवघ्या साडेनऊ मिनिटांत सर
कोणत्याही दोरखंडा शिवाय सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे.महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रात एका नव्या अध्यायाची नोंद झाली आहे. आंबेवाडी गावचे रहिवासी आणि ‘महाराष्ट्र रेंजर्स’ संस्थेचे…
भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे विहिरीत पडलेल्या मोराची अग्निशमन दलाने केली सुखरूप सुटका
: पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कुदळे वस्ती परिसरात भटक्या कुत्र्याच्या पाठलाग मुळे एक मोरे विहिरीत पडल्याची घटना घडली होती. मोर जखमी होऊन खोल विहिरीत कल्याणी त्याला विहिरी बाहेर पडता येत नव्हत. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला…
उद्यानातील अनधिकृत बांधकामावरून भोसरीत भाजप-राष्ट्रवादीच्या महिला नेत्या आमनेसामने
राजकीय वातावरण तापले;भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा पिंपरी, 18 मे : भोसरी विधानसभा मतदारसंघातील महापालिका प्रभाग ११ मध्ये समाविष्ट असलेल्या एका बागेत सुरू असलेल्या बेकायदेशीर धार्मिक बांधकामामुळे भाजपच्या विद्यमान आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी…
सुरक्षा रक्षकाची पडताळणीच नाही; एजन्सी मालकावर गुन्हा
मोशीतील अल्पवयीन मुलींवरील अतिप्रसंगाच्या प्रयत्नानंतर एटीसीची धडक कारवाई; सुरक्षा एजन्सींच्या बेफिकिरीचा पर्दाफाश पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – मोशी परिसरातील एका सोसायटीत अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड…
pimpri chinchwad-उन्हात दिलासा देणारा ‘ताडगोळा’ हिट; पिंपरी-चिंचवडकरांचा नैसर्गिक थंडाव्याकडे कल
(pimpri chinchwad)-उन्हात दिलासा देणारा ‘ताडगोळा’ हिट; पिंपरी-चिंचवडकरांचा नैसर्गिक थंडाव्याकडे कल पारा ४०च्या उंबरठ्यावर; कृत्रिम शीतपेयांना बाजूला सारत ‘आईस ॲपल’ची शहरात वाढती मागणी पिंपरी-चिंचवड : शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. तापमान ४०…