दोन कोटींच्या खंडणीसाठी पुनावळेतील फर्निचर मॉलवर गोळीबार बिश्नोई टोळीने स्विकारली जबाबदारी; झाडल्या ५-६ फैरी; पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान
दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीतील रावेत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पुनावळे परिसरात एका प्रसिद्ध फर्निचर मॉलवर दोन अज्ञात इसमांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन कोटी रुपयांची खंडणी न दिल्याने हा…
pimpri chinchwad-चाकणमध्ये गावठी पिस्तूलासह तरुण अटकेत
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – चाकण परिसरातील चक्रेश्वर रोडवर बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणाला चाकण पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी सव्वाचार वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-फुगेवाडीत ‘थार’मधून कोयता घेऊन फिरणाऱ्या युवकाला अटक
पिंपरी, दि. १६ pimpri chinchwad crime) – आपल्या महिंद्रा थार गाडीतून कोयता बाळगून एका दुचाकीस्वाराला धमकावणाऱ्या तरुणाला खंडणी विरोधी पथकाने फुगेवाडी येथे अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला आरोपी शहरात कोयता घेऊन फिरताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास क्रांतीनगर, आकुर्डी येथील…
pimpri chinchwad-दापोडीत तरुणावर कटरने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – रस्त्याने पायी जात असलेल्या एका व्यक्तीला अडवून त्याच्यावर धारदार कटरने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना दापोडी येथे बुधवारी (दि. १३ मे) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी…
pimpri chinchwad-आळंदीत एकाच जमिनीची दोनदा विक्री करून ७० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – खरेदीखत झालेले असतानाही तीच जमीन पुन्हा दुसऱ्याला विकून एका महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार आळंदी येथे समोर आला आहे. ही घटना ६ डिसेंबर २०२३ ते ७ मे २०२५ या कालावधीत आळंदी येथे घडली. या प्रकरणी दत्तात्रय भरत…
pimpri chinchwad crime-शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक; किवळे येथील प्रकार
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर दरमहा ५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची एक कोटी २२ लाख ७५ हजार ९०० रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ३ एप्रिल २०२४ ते १५ मे २०२६ या कालावधीत किवळे येथील…
pimpri chinchwad -निघोजे येथे क्रेनच्या धडकेत कामगाराचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad) – खेड तालुक्यातील निघोजे येथील एका खासगी कंपनीत क्रेन चालकाने हयगयीने वाहन चालवल्यामुळे एका कामगाराचा चिरडून मृत्यू झाला आहे. ही घटना गुरुवारी (दि. १४ मे) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. या…
pimpri chinchwad-वर्चस्वाच्या वादातून तरुणावर रॉडने प्राणघातक हल्ला; वाकडमधील घटना
पिंपरी, दि. १६ (pimpri chinchwad crime) – वर्चस्वाच्या कारणावरून तसेच जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करण्यात आला. ही घटना वाकड येथील कावेरीनगर सबवेखाली शुक्रवारी (दि. १५ मे) रोजी दुपारी दोन वाजताच्या…
कालपर्यंत सुखाचा संसार, आज फक्त आठवणी… आईसोबत भाजी आणायला निघालेल्या मुलावर कोसळला दुःखाचा डोंगर!
पिंपरी-चिंचवड : आई आणि मुलाचं नातं हे जगातलं सगळ्यात सुंदर नातं असतं. मुलाच्या सुखात आनंद मानणारी आई आणि आईच्या प्रत्येक छोट्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडणारा मुलगा… असंच एक सुखी कुटुंब खेड तालुक्यातील धानोरे फाटा येथील विकासवाडीत राहत होतं.…