तुकाराम मुंढेंचा दणका! वडापाव विक्रेत्यांवर एफडीएची करडी नजर; राज्यभर तपासणी मोहीम
मुंबई राज्यातील वडापाव विक्रेत्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाची (एफडीए) करडी नजर राहणार आहे. एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेबाबत कठोर भूमिका घेत राज्यभरातील वडापाव विक्रेते, हातगाड्या आणि लघु खाद्यव्यावसायिकांची विशेष तपासणी करण्याचे निर्देश…
सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला; असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ नयेत :– सुधीर मुनगंटीवार
मुंबई भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वोच्च न्यायालयातील काही वक्तव्यांच्या संदर्भात भाष्य करताना, “सुप्रीम कोर्टात बोलताना भान ठेवलं नाही, त्यातून सीजेपीचा प्रयोग जन्माला आला. भविष्यात असे प्रयोग पुन्हा जन्माला येऊ…
मुंबईत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांचे भव्य स्वागत; ताज महाल पॅलेसमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन
मुंबई व्हेनेझुएलाच्या बोलिव्हियन प्रजासत्ताकाच्या कार्यवाहक राष्ट्राध्यक्षा डेल्सी रॉड्रिग्ज यांचे मुंबईतील ऐतिहासिक ताज महाल पॅलेस हॉटेल येथे उत्साहपूर्ण आणि पारंपरिक भारतीय पद्धतीने स्वागत करण्यात आले. भारतीय आदरातिथ्याची समृद्ध परंपरा जपत विविध…
गोरेगावातील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्ताराचे लोकार्पण; मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक वेगवान
मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे भव्य लोकार्पण आज उत्साहात पार पडले. पश्चिम द्रुतगती महामार्ग (वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे)…
आयर्लंड-इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ जाहीर; श्रेयस अय्यरचे पुनरागमन, वैभव सूर्यवंशीला संधी
मुंबई आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय टी-20 संघाची घोषणा केली असून, या संघात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यरने पुन्हा भारतीय टी-20…
हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन अभिजीत दिपके दिल्लीत दाखल; जंतर-मंतरवर उपस्थितीमुळे चर्चांना उधाण
नवी दिल्ली सामाजिक आणि वैचारिक विषयांवर सातत्याने भूमिका मांडणारे अभिजीत दिपके हे हातात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक घेऊन दिल्लीत दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या या आगमनामुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात…
विधान परिषद निवडणुकीत बाजार मांडला गेला, ७० टक्के लोक विकले गेले,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप
ओबीसी समाजाला मतांपुरते वापरले जाते,लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती द्या, वडेट्टीवार यांची मागणी नागपूर विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नगरसेवकांना लाखो रुपयांची…
Mumbai -मराठा समाजासाठी मोठी खुशखबर! OBC प्रमाणे मिळणार ८ शैक्षणिक सवलती; हजारो विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ
मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) विद्यार्थ्यांप्रमाणे विविध शैक्षणिक सवलती आणि…
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*
*इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि आधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात महाराष्ट्राची वेगळी ओळख निर्माण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* *मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत दोन सामंजस्य करार* *महाराष्ट्रात ४०८० कोटींची गुंतवणूक; प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ४७५०…
mumbai-५ लाख मुंबईकर घेणार व्यसनमुक्तीची शपथ
(mumbai)-मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकारातून “अमली पदार्थमुक्त मुंबई” ही व्यापक मोहीम राबविण्यात येत असून, मुंबई शहर व…