रोखठोक वक्तव्याची दखल ?; CIDच्या एसपी वैशाली माने यांची बदली सरकारने घेतली मागे
मुंबई राज्यातील पोलीस दलातील बदल्या आणि त्याभोवती सुरू असलेल्या चर्चांमध्ये आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (CID) मधील पोलिस अधीक्षक (एसपी) वैशाली माने यांची करण्यात आलेली बदली राज्य सरकारने रद्द केली असून, या निर्णयामुळे…
राहुल गांधींचा अंदमान-निकोबारमध्ये स्कुबा डायव्हिंगचा आनंद; ‘ग्रेट निकोबार वाचवा’चा संदेश
नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अंदमान-निकोबारमधील ग्रेट निकोबार बेटाला भेट देत स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला. या भेटीचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, बेटावरील समृद्ध…
अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही मुख्यमंत्री महोदय त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्राशी बोला, शेवटी तो महाराष्ट्राचा आहे ! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांची मागणी
जळगाव सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातलेला कॉक्रोच जनता पार्टीचे निर्माते अभिजीत दिपके उद्या ६ जून रोजी भारतात पोहोचत आहेत. अभिजित दिपके यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकारशी बोलावं अशी…
CBSE इयत्ता १०वी द्वितीय बोर्ड निकाल २०२६: निकाल जाहीर झाल्यावर cbse.gov.in, Digilocker आणि UMANG वर CBSE १०वीचे विषयनिहाय गुण कसे तपासावेत?
CBSE निकाल २०२६: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता १०वीच्या द्वितीय बोर्ड परीक्षेचा निकाल आपल्या वेबसाइटवर जाहीर करेल.बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडून किंवा परीक्षा नियंत्रक डॉ. संयम भारद्वाज यांच्याकडून कोणतीही अधिकृत तारीख आणि वेळेची घोषणा करण्यात…
वैभव सूर्यवंशी सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याच्या मार्गावर.
भारतीय क्रिकेटमधील महान खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा एक सर्वात जुना विक्रम, किशोरवयीन प्रतिभावान खेळाडू वैभव सूर्यवंशी लवकरच मोडणार असल्याचे दिसत आहे. १९८९ मध्ये कराची येथे पाकिस्तानविरुद्ध खेळताना, तेंडुलकर वयाच्या १६ वर्षे आणि २०५ दिवसांचा असताना सर्वात…
विधानपरिषदेच्या रणधुमाळीसाठी महायुती सज्ज; जळगावातील बैठकीत विजयाचा निर्धार
जळगाव महाराष्ट्र राज्य विधानपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर जळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात महायुतीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी निवडणुकीची रणनीती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांशी…
पर्यावरण दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट
आज जागतिक पर्यावरण दिन. मागच्या वर्षी झालेली अतिवृष्टी आणि आजपर्यंतचा उच्चांकी उन्हाळा जो सगळ्यांनी सहन केला या पार्श्वभूमीवर आजच्या जागतिक पर्यावरण दिवसाकडे आपण नेहमीच्या उपचारांच्या पलीकडे जाऊन बघायला हवं. आपल्याकडे सगळ्याच बाबतीत उत्सवी उत्साह असतो.…
धुळे शहर हिरवाईने नटविण्यासाठी महापालिकेचा अभिनव उपक्रम; हजारो सीडबॉलद्वारे पर्यावरण संवर्धनाला चालना
धुळे शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी आणि धुळे शहर अधिक हिरवेगार करण्याच्या उद्देशाने धुळे महानगरपालिकेने एक अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षसंवर्धन व्हावे आणि नैसर्गिकरीत्या झाडांची संख्या वाढावी यासाठी…
आमिर खान पुन्हा बोहल्यावर?; गौरी स्प्रॅटसोबत लग्नाच्या चर्चांना उधाण, नेमकी कोण आहे गौरी?
मुंबई : बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ आमिर खान पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. आमिर खान आणि त्याची मैत्रीण गौरी स्प्रॅट लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांनी मनोरंजन विश्वात खळबळ उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून विविध…
₹24,300 कोटी रुपयांची उधळपट्टी… राष्ट्रवादी(शरदचंद्र पवार) ने सरकारला विचारला जाब….
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या 80 लाखांहून अधिक लाभार्थी अपात्र असल्याचे निधी वितरित झाल्यानंतर उघड झाल्याने, महाराष्ट्र सरकारला आता तोंड लपवायला जागा उरली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)ने मुख्यमंत्री…