वंचित घटकांसाठी शासकीय योजनांची दारे खुली होणार; लातूर जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्याचे अतुल सावे यांचे निर्देश
मुंबई, प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील भटक्या-विमुक्त, मायक्रो ओबीसी तसेच इतर वंचित घटकांतील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा आणि त्यांना आवश्यक असलेली जात, रहिवासी व विविध शासकीय प्रमाणपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत, यासाठी व्यापक स्तरावर विशेष…
शाळा दत्तक योजना आणि AI चा वापर; शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील घटती पटसंख्या रोखण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढविणे, शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि शाळांबाबत समाजाचा विश्वास दृढ करणे या उद्देशाने अधिकारी व…
CSMT ते बोरीवली हार्बर लोकल सेवा विस्ताराला वेग; पश्चिम उपनगरांतील लाखो प्रवाशांना मोठा दिलासा
मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासाला अधिक सुलभ आणि वेगवान बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या CSMT ते बोरीवली हार्बर लोकल सेवा विस्तार प्रकल्पाला गती मिळाली आहे. सध्या गोरेगावपर्यंत धावणारी हार्बर लोकल भविष्यात बोरीवलीपर्यंत विस्तारण्यात येणार असून, या…
खराब हवामानाचा विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता; प्रवाशांना वेळेपूर्वी विमानतळावर पोहोचण्याचा सल्ला
मुंबई, मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या प्री-मान्सून पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खराब हवामान, मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि…
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे मुंबईत आगमन; राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याकडून स्वागत
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मीन आँग ह्लाइंग यांचे शिष्टमंडळासह छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, म्यानमारचे भारतीय…
मंत्रालयाच्या समोरील एअर इंडिया ची इमारत घेतली विकत…
मंत्रालयाजवळील एअर इंडिया इमारत राज्य शासनाने खरेदी केली आहे. एअर इंडिया ॲसेट होल्डिंग कंपनी आणि राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यातील या खरेदी करारनाम्यांचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.…
सातारा जिल्ह्यातील पाटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधांच्या वाढीबाबत आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली.
पाटण तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण…
पंतप्रधान कमकुवत असल्यानेच पेपरफुटी; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : उदय भानू चिब
*NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचा भव्य मोर्चा NEET आणि CBSE परीक्षांमधील कथित पेपरफुटी आणि घोटाळ्यांच्या निषेधार्थ तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबई…
राज्यातील रस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी AIIB व NDB अर्थसहाय्याला मंत्रिमंडळाची मान्यता
सुमारे २४,८८४ कोटी रुपयांच्या रस्ते सुधारणा प्रकल्पाला गती – मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या…
गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
मुंबई, दि. २ : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी…