गुटखा-तंबाखू प्रकरणात कठोर पाऊल; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय, ‘मकोका’ अंतर्गत कारवाईचे आदेश
मुंबई : राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध व्यापारावर आता आणखी कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अशा अवैध साठवणूक आणि विक्रीवर थेट कठोर कायदेशीर…
नोकरी मिळेना, लग्न जमेना! नैराश्यातून बीडच्या ३२ वर्षीय तरुणाची भंडारा जवळ गळफास लावून आत्महत्या
तळेगाव दाभाडे : मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आणि वय वाढत चालले तरी लग्न जमत नसल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरी (मावळ) येथील…
mumbai-देऊळ बंद 2’च्या कमाईचा सामाजिक उपक्रमासाठी वापर; शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी निधी देणार – प्रवीण तरडे
मुंबई(mumbai) : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि लेखक प्रवीण तरडे यांनी त्यांच्या आगामी ‘देऊळ बंद 2’ चित्रपटाबाबत मोठी घोषणा केली आहे. चित्रपटातून होणाऱ्या कमाईचा एक महत्त्वाचा हिस्सा शेतकरी कुटुंबातील मुलींच्या…
mumbai-“मी शरद पवारांसोबत राहायचं ठरवलेलं”; छगन भुजबळांनी उलगडला राजकीय प्रवासातील महत्त्वाचा प्रसंग
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात आपल्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाचा प्रसंग सांगताना शरद पवार यांच्याबद्दलच्या निष्ठेचा उल्लेख केला. “मी शरद पवारांसोबत…
mumbai-“‘बाबूमोशाय जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं’; पदावर किती वर्षे राहिलात यापेक्षा काम किती केलं हे महत्त्वाचं’ – संदीप देशपांडे”
(mumbai)-मुंबई, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळावर सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत पदावरील कालावधीपेक्षा कामगिरी अधिक महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले आहे. “बाबूमोशाय…
होर्डिंगसाठी 63 झाडांची बेकायदेशीर छाटणी करणाऱ्या होर्डिंग कंपनीवर एफआयआर दाखल करा मुंबई उपनगर पालकमंत्री एँड. आशिष शेलार यांचे निर्देश
अंधेरी (पश्चिम) येथील न्यू लिंक रोड परिसरात जाहिरात फलकांना स्पष्ट दृश्यता मिळावी यासाठी तब्बल 63 झाडांची अनधिकृतपणे छाटणी करण्यात आल्याचा गंभीर बाब स्थानिक नगरसेवक रुपेश सावारकर यांनी पालकमंत्री तथा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री मा. आशिष…
“प्रताप सरनाईक कणखर मंत्री वाटले होते, पण…”; सदाभाऊ खोत यांची परिवहन मंत्र्यांवर जोरदार टीका
मुंबई, प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. “मला वाटलं होतं की प्रताप सरनाईक यांच्यासारखा कणखर परिवहन मंत्री मिळाला. मात्र आता माझ्या लक्षात आलं की ते गटार…
एसआयआर मोहिमेतील त्रुटी दूर करून निष्पक्ष व पारदर्शक मोहिम राबवा, फॉर्म ७ च्या दुरुपयोगाला आळा घाला- खा. वर्षा गायकवाड
पावसाळा व आषाढी वारीचा विचार करून एसआयआर च्या वेळापत्रकात बदल करा, मॅपिंगचे काम, रिटर्निंग ऑफिसर व बीएलएची संख्या वाढवा. एसआयआर प्रश्नी मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट. मुंबई मुंबई आणि महाराष्ट्रातील…
कोल्हापूरमध्ये FDA ची धडक : घाणेरड्या पनीरचा मोठा साठा जप्त.
कोल्हापूर कोल्हापूर शहरात अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई करत घाणेरड्या आणि निकृष्ट दर्जाच्या पनीरचा मोठा साठा जप्त केला आहे. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. संशयाच्या आधारे FDA पथकाने संबंधित ठिकाणी धाड टाकली…
“आम्ही वारंवार आंदोलन करतो, पण सरकार हलक्यात घेतं” मनोज जरांगे पाटील संतप्त; सरकारला थेट इशारा
मुंबई मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही वारंवार आंदोलन करतो, पण सरकार ते हलक्यात घेतं,” असा थेट आरोप करत…