मुंबईत एफडीएची मोठी कारवाई; स्तन आणि नितंबांचा आकार वाढवण्याचे दावे करणारी उत्पादने जप्त
मुंबई : अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने मुंबईत मोठी कारवाई करत स्तन आणि नितंबांचा आकार वाढवण्याचे दावे करणारी संशयित उत्पादने जप्त केली आहेत. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत ही…
उरण तालुक्यातील जनहिताच्या प्रश्नांवर खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी चर्चा; कचरा व्यवस्थापन, पाणीटंचाई आणि रस्त्यांच्या समस्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे आश्वासन
पनवेल : उरण तालुक्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांसंदर्भात संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची पनवेल येथील कार्यालयात सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मूलभूत सुविधांशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः…
मुंबई पावसाळ्यासाठी सज्ज; ‘शून्य जीवितहानी’चे उद्दिष्ट, 1700 किमी रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण
मुंबई : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारने व्यापक तयारी केली असून ‘शून्य जीवितहानी’ हे उद्दिष्ट समोर ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई मान्सूनपूर्व…
इंद्रायणीच्या प्रवाहातून मृत्यूला हरवून परतली… पुलावरून उडी घेतलेल्या विवाहितेला पीडीआरएफ, पोलीस आणि नागरिकांनी दिले नवजीवन
देहूगाव : आयुष्याच्या संघर्षाने थकलेल्या एका महिलेने सोमवारी सकाळी इंद्रायणी नदीत उडी घेत जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र नियतीला काही वेगळेच मंजूर होते. पोलीस, पीडीआरएफचे जवान आणि काही जागरूक नागरिकांनी जीवाची पर्वा न करता नदीत धाव घेतली आणि काही…
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगाळे यांचे निधन; हिंदी मनोरंजन विश्वावर शोककळा
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री संचिता उगाळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ…
राम मंदिरातील पुजाऱ्यांच्या पगाराची चर्चा पुन्हा ऐरणीवर; शेणाच्या ढिगाऱ्यात सापडले 10 लाख रुपये, 7 कोटींच्या चोरीच्या चर्चांमुळे खळबळ
अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून मंदिरातील पुजाऱ्यांच्या वेतनापासून ते कथित आर्थिक गैरव्यवहारांच्या चर्चांपर्यंत अनेक मुद्द्यांवर देशभरात चर्चा रंगली आहे. एका पुजाऱ्याला शेणाच्या ढिगाऱ्यात लपवून ठेवलेले तब्बल…
आषाढी वारीपूर्वी इंद्रायणीत हजारो माशांचा मृत्यू; प्रदूषणाबाबत चिंतेची घंटा
देहू येथील इंद्रायणी नदीपात्रात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर मासेमृत्यू होत असून हजारो मासे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. आषाढी वारीसाठी लाखो वारकरी देहूत दाखल होणार असताना नदीतील ही गंभीर परिस्थिती पर्यावरणप्रेमी, वारकरी आणि स्थानिक…
मृतदेहावरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी डॉ. सेजल पवार यांचा लेखी माफीनामा; KEM रुग्णालयाकडून कारवाईची शक्यता
मुंबई : सोशल मीडियावर आणि वैद्यकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी डॉ. सेजल पवार यांनी लेखी माफीनामा सादर केल्याची माहिती समोर आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान मृतदेहाच्या खासगी अवयवांबाबत करण्यात आलेल्या कथित वक्तव्यामुळे निर्माण…
अन्नत्याग आंदोलनावर रोहित पवार ठाम; तब्येत खालावल्याने स्टेजवरच विश्रांती, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबतची चर्चा निष्फळ
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला नवे वळण मिळाले आहे. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असून, अशक्तपणा जाणवू लागल्याने त्यांनी आंदोलनस्थळीच स्टेजवर विश्रांती…
पश्चिम बंगालमधील हजारो ईव्हीएम आगीत जळाल्याचा काँग्रेसचा दावा; अतुल लोंढे यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल निवडणुकीत वापरण्यात आलेल्या हजारो ईव्हीएम (EVM) मशीन आगीत जळून खाक झाल्याचा गंभीर दावा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला असून निवडणूक प्रक्रियेवर पुन्हा…