आई झाल्यानंतरही क्रिकेट करिअर सुरू ठेवण्यास मदत; महिला खेळाडूंसाठी ‘आयसीसी’चे नवीन कमबॅक मॉडेल जाहीर
महिला क्रिकेटपटूंना मातृत्वानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता यावे यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने मोठे पाऊल उचलले आहे. खेळाडूंच्या करिअरला सातत्य मिळावे यासाठी खास ‘कमबॅक मॉडेल’ जाहीर करण्यात आले असून यामुळे महिला खेळाडूंना…
पन्ना जिल्ह्यात सापडला ६.५४ कॅरेटचा हिरे; नोएडातील महिलेचे नशीब रातोरात उजळले
पन्ना मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्याच्या रत्नगर्भा भूमीने पुन्हा एकदा एका कुटुंबाचे नशीब पालटले आहे. यावेळी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका महिलेच्या खाणीतून ६.५४ कॅरेट वजनाचा मौल्यवान हिरा सापडला असून त्याची अंदाजे किंमत २० ते २५ लाख रुपये असल्याचे…
लखनौमधील कोचिंग सेंटरला भीषण आग; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथील अलीगंज परिसरातील एका कोचिंग सेंटरमध्ये सोमवारी भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.…
आयातीवर भारताचा मोठा निर्णय; रबर-टायर उद्योगातील रसायनावर ५ वर्षांसाठी अँटी-डम्पिंग शुल्क
नवी दिल्ली : भारत सरकारने अमेरिका, चीन आणि युरोपियन संघातून आयात होणाऱ्या एका महत्त्वाच्या औद्योगिक रसायनावर पुढील पाच वर्षांसाठी अँटी-डम्पिंग शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रसायनाचा वापर प्रामुख्याने रबर आणि टायर उत्पादन उद्योगात केला जातो.…
Islamabad-सिंधू जल करारावरून पाकिस्तानची आक्रमक भूमिका; संरक्षण मंत्र्यांचा युद्धाचा इशारा
इस्लामाबाद : सिंधू नदी प्रणाली आणि स्थगित करण्यात आलेल्या सिंधू जल कराराच्या मुद्द्यावरून भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानच्या जलसुरक्षेला धोका निर्माण…
Mumbai-‘राख’ मालिकेतील रज्जोच्या भूमिकेमुळे रमणदीप यादव चर्चेत; अभिनय प्रवासाबद्दल केला खुलासा
मुंबई : ‘राख’ मालिकेत रज्जो ही भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारे अभिनेता रमणदीप यादव सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या दमदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून, रज्जो या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. रमणदीप यादव यांनी नुकत्याच…
New Delhi-अमेरिका-इराण संबंधांत मोठी घडामोड?; इराणी दाव्यांमुळे जागतिक तेलबाजारात खळबळ
नवी दिल्ली : जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय तेलबाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दीर्घकाळ तणावपूर्ण राहिलेल्या अमेरिका-इराण संबंधांमध्ये पडद्यामागील चर्चांना यश आल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने…
Tehran-हिजाबशिवाय गाणे सादर केल्याप्रकरणी इराणी गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा; जगभरातून संताप
तेहरान : हिजाब न घालता गाणे सादर केल्याप्रकरणी इराणमधील एका महिला गायिकेला ७४ फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संतापाची लाट उसळली असून मानवाधिकार संघटनांनीही तीव्र आक्षेप नोंदवला आहे. संबंधित…
London-महिला टी-२० विश्वचषकातून पाकिस्तानचा पत्ता कट; स्पर्धेबाहेर जाणारा पहिला संघ
लंडन : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून संघाचे उपांत्य फेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. खराब कामगिरीमुळे पाकिस्तान महिला संघ स्पर्धेतून अधिकृतपणे बाहेर पडला आहे. गट टप्प्यातील सलग पराभव आणि कमी गुणसंख्येमुळे…
Nashik-मृगाची हुलकावणी, चिंतेने डोळ्यांत पाणी; कुंभमेळा विकासकामांनी जलाशय कोरडे, सर्वसामान्यांचे हाल; जबाबदार कोण?
नाशिक : राज्यात मृग नक्षत्र सुरू होऊनही अनेक भागांत पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. पावसाअभावी शेतीकामे खोळंबली असून पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनू लागला आहे. दुसरीकडे, आगामी कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी मोठ्या…