वन्यजीव रक्षक मावळ संस्था मार्फत कान्हे येथे एका अजगराला जीवदान
आज कान्हे फाटा येथे श्री आनंद हरिभाऊ टपाले यांच्या घरामागे अचानक साप दिसून आल्याने एकच धावपळ झाली. सदर ठिकाणी वन्यजीव रक्षक टीम चे प्रमोद ओव्हाळ, जिगर सोलंकी, अजित नाणेकर , जयेश ओव्हाळ यांनी पडताळणी केली असता अजगर जातीचा साप असल्याचे स्पष्ठ झाले .…
Mumbai-हॉटेलमध्ये मोफत पिण्याचे पाणी देण्याचे निर्देश; तुकाराम मुंडेंचा हॉटेल व्यावसायिकांना पुन्हा दणका
मुंबई : ग्राहकांना हॉटेलमध्ये मोफत पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून द्यावे आणि ग्राहक बसताच त्यांच्या समोर थेट पाण्याच्या बाटल्या ठेवू नयेत, असे स्पष्ट निर्देश वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल…
Mumbai-पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण; महापौर आणि सत्ताधाऱ्यांवर शालिनी ठाकरे यांची टीका
मुंबई : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसानंतर मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांवरील ताण यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी मुंबई महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.…
Mumbai-मालाड सबवेची महापौर रितू तावडे यांच्याकडून पाहणी; जलनिस्सारण व्यवस्थेचा घेतला आढावा
मुंबई : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर महापौर रितू तावडे यांनी आज मालाड सबवे परिसराला प्रत्यक्ष भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. पावसाळ्यात सबवेमध्ये पाणी साचून वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उभारण्यात आलेल्या…
New Delhi –दिल्ली-एनसीआरमध्ये मान्सूनची प्रतीक्षा कायम; अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमधील नागरिक मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असताना, अद्याप दक्षिण-पश्चिम मान्सूनने राष्ट्रीय राजधानीत प्रवेश केलेला नाही. आकाशात ढग दाटून येत असले आणि काही भागांत हलका पाऊस तसेच जोरदार वारे वाहत असले, तरी मान्सूनच्या…
New Delhi-ईरानच्या अणुस्थळांच्या तपासणीवर ट्रम्प यांची कडक भूमिका; शांतता चर्चेवर परिणाम होण्याची शक्यता
नवी दिल्ली : अमेरिका आणि ईरान यांच्यात सुरू असलेल्या शांतता चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ईरानच्या अणुस्थळांच्या तपासणीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली आहे. पेनसिल्व्हेनिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी ईरानने…
Mumbai-मुंबईतील रस्ते, मेट्रो कामांवरून संजय राऊत यांची सरकारवर टीका; ‘मुंबईकरांनी प्रवास कसा करावा?’
मुंबई : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांची अवस्था, सुरू असलेली विकासकामे आणि वाहतूक कोंडीच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, “मुंबईतील अनेक…
Mumbai-दादर स्थानक परिसरात कारवर झाड कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
मुंबई : मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मुंबईतील दादर रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी एक मोठी दुर्घटना घडता घडता टळली. दादरमधील गजबजलेल्या रस्त्यावर उभ्या असलेल्या एका कारवर मोठे झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या…
Mumbai-महापौर रितू तावडे यांच्या पाहणीदरम्यान पालिका अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडले; सुदैवाने अनर्थ टळला
मुंबई : मुसळधार पावसामुळे मुंबईत निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे माटुंगा परिसरात भेट देत असताना एक अनपेक्षित घटना घडली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांच्या मागे उभे असलेले बृहन्मुंबई महानगरपालिकेचे एक अधिकारी…
खोली रिकामी करण्याच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील शिवशंभो कॉलनीमध्ये २२ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास वीज कनेक्शन कापल्याच्या आणि खोली रिकामी करण्याच्या वादातून एका तरुणावर दगड व काठीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. अजय चव्हाण (वय २४) व विजय चव्हाण (वय २२,…