Home

क्राईम

हॉटेलमध्ये जेवण मागणाऱ्या ग्राहकावर जीवघेणा हल्ला

पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका ग्राहकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही…

पिंपरी-चिंचवड

विद्यार्थ्यांसाठी आनंदवार्ता; नव्या शैक्षणिक वर्षात ७६ दिवस सुट्ट्या २०२६-२७ वेळापत्रक जाहीर; उन्हाळ्यात शाळांच्या वेळेत बदल

पिंपरी, दि. ४ मे (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक…

Uncategorized

चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर भीषण अपघात हडपसरमधील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

पिंपरी-​चिंचवड : चिंचवड येथील एम्पायर इस्टेट ब्रिजवर मंगळवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने दुभाजकाला (डिवायडर) धडक दिली.…

पिंपरी-चिंचवड

हिंदूंच्या संयमाचा अंत पाहू नका- आमदार जगताप

धर्मांतराच्या षडयंत्राविरोधात काळेवाडीत ‘आक्रोश’ मोर्चा दोषींवर कठोर कारवाईसाठी जनसमुदाय रस्त्यावर पिंपरी , ४ मे : आमिषे दाखवून आणि अंधश्रद्धेचा प्रसार…

राज्य

एकलहरे येथे राज्य मराठी पत्रकार परिषद महाराष्ट्र प्रदेश नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकारी सदस्य यांच्या नियुक्तीचा व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

राज्य मराठी पत्रकार परिषद चे केंद्रीय अध्यक्ष संस्थापक माननीय मधुसूदन कुलथे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय समिती संचालक माननीय राजेंद्र…

पिंपरी-चिंचवड

बारामती पुन्हा तापमानात अव्वल; घट झाली तरी ‘हॉट’ ट्रेंड कायम

पिंपरी-चिंचवड ः मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच पुणे जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता वाढू लागली असून, तापमानात किंचित घट होऊनही बारामतीने पुन्हा एकदा ‘सर्वाधिक…

पिंपरी-चिंचवड

आरटीई प्रवेश पूर्णतः विनामूल्य पालकांनी दलालांपासून सावध राहावे – महापालिकेचा इशारा

पिंपरी–चिंचवड ः आरटीई अंतर्गत राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शक, ऑनलाइन आणि विनामूल्य असल्याचे स्पष्ट करत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण…

पिंपरी-चिंचवड

लाच प्रकरणानंतर महापालिकेला आली जाग प्रसिद्धीपत्रक देऊन केली सारवासारव

आरटीई प्रवेश प्रक्रियेत दलालांकडून पैशांची मागणी होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाविरोधात नागरिक आक्रमक झाले आहेत. लाचलुचपत…

पिंपरी-चिंचवड

शिरगाव येथे पावणे तीन लाखांचे दारूचे रसायन नष्ट

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – शिरगाव गावच्या हद्दीत पवना नदीच्या कडेला मोठ्या प्रमाणावर हातभट्टीची दारू तयार करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून…

पिंपरी-चिंचवड

पुसाणेमधील पवना नदीकाठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा; ८०० लिटर रसायन जप्त

पिंपरी, दि. ४ (प्रतिनिधी) – पुसाणे गावच्या हद्दीत पवना नदीच्या बाजूला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठी भिजत घातलेले कच्चे…