Skip to content
-
Subscribe to our newsletter & never miss our best posts. Subscribe Now!
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ

Company

  • About Us
  • Contact
  • Advertise
  • Reprints & Licensing
  • Help Center
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
Subscribe
Close

Search

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

Newsbeez Newsbeez Newsbeez

Newsbeez

  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • Home
  • राज्य
  • देश
  • राजकीय
  • पुणे
  • पिंपरी-चिंचवड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • हेल्थ
  • https://www.facebook.com/
  • https://twitter.com/
  • https://t.me/
  • https://www.instagram.com/
  • https://youtube.com/
पिंपरी-चिंचवड

​पिंपरी-चिंचवडच्या बाजारात ‘स्वस्त’ आंब्यांचा धडाका; हापूसच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक

By Team News Beez
May 27, 2026 1 Min Read
0

कोकणातील हापूसचा हंगाम संपत आला; गोवा, धारवाड, बेळगावच्या आंब्यांनी व्यापले मार्केट

​पिंपरी-चिंचवड :
पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठेत आता आंब्याचा रंग पूर्णपणे बदलताना दिसत आहे. कोकणातील अस्सल हापूस आंब्याची आवक कमी होत असतानाच, दक्षिण भारतातून येणाऱ्या स्वस्त आंब्यांनी शहरातील मार्केट व्यापले आहे. दिसायला हापूससारखेच असणारे हे आंबे कमी दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल त्यांच्याकडे वाढू लागला आहे. मात्र, याच संधीचा फायदा घेत काही विक्रेते स्वस्त आंबा ‘कोकणी हापूस’ म्हणून विकत असल्याची चर्चा बाजारात रंगू लागली आहे.

​फेब्रुवारीपासून शहरातील पिंपरी, भोसरी, चिंचवड आणि आकुर्डी बाजारपेठेत कोकणातील हापूसची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली होती. सुरुवातीच्या काळात आंब्याचे दर चांगलेच तेजीत होते. एका पेटीसाठी १८०० ते २००० रुपये मोजावे लागत होते. मात्र, मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चित्र बदलले. ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे बाजारातील मागणी घटली. परिणामी हापूसचे दर घसरले.

​सध्या शहरातील बाजारात अस्सल कोकणी हापूस २०० ते २५० रुपये किलो दराने विकला जात आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमधून येणाऱ्या आंब्याची आवक आता कमी झाली आहे. त्याचवेळी गोवा, बेळगाव, खानापूर, धारवाड आणि केरळ भागातून येणाऱ्या आंब्यांची बाजारात मोठी एन्ट्री झाली आहे.

​हे आंबे दिसायला जवळपास हापूससारखेच असल्याने सामान्य ग्राहकांची दिशाभूल होत आहे. मूळतः १०० ते १२५ रुपये किलो दराने उपलब्ध असणारा हा आंबा काही ठिकाणी ‘हापूस’ म्हणून २५० ते ३०० रुपये किलो दराने विकला जात असल्याचे समोर येत आहे.

​व्यापाऱ्यांच्या मते, यंदा सर्वसामान्य ग्राहक स्वस्त आणि चांगल्या चवीचा पर्याय शोधत आहेत. त्यामुळे दाक्षिणात्य आंब्यांची मागणी वाढली आहे. मात्र, खरेदी करताना ग्राहकांनी आंब्याची जात, सुगंध आणि उत्पत्तीची माहिती तपासूनच खरेदी करावी, असे आवाहन व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Author

Team News Beez

Follow Me
Other Articles
Previous

वर्धापन दिनानिमित्त गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम.

Next

​पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणूक: पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही, नामनिर्देशन ‘निरंक’

No Comment! Be the first one.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

RECENT POSTS

  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
  • दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन
  • Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

CATEGORIES

  • Uncategorized (446)
  • क्राईम (250)
  • देश (42)
  • पिंपरी-चिंचवड (878)
  • पुणे (134)
  • मनोरंजन (1)
  • राजकीय (94)
  • राज्य (189)
  • हेल्थ (3)

Latest News

  • Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल
  • Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा
  • पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर
July 24, 2026

Pimpri-Chinchwad-बँक खात्यांचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा सायबर घोटाळा पिंपरी-चिंचवड शहरात ६ विविध गुन्हे दाखल

Sumedh Chapalgaonkar

पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – विविध बँकांमधील खात्यांचा आणि एटीएमचा गैरवापर करून नागरिकांची लाखो रुपयांची...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-जंतर-मंतर आंदोलनापासून दूर राहा; दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना इशारा

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

पुणे जिल्ह्यातील ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींची कर्जमाफी; २४ जुलैपासून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या जाहीर

Sumedh Chapalgaonkar

मुंबई : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

दिल्लीतील आंदोलनाला अण्णा हजारे यांचा पाठिंबा; अहिल्यानगरमध्ये दोन तासांचे मौन आंदोलन

Sumedh Chapalgaonkar

अहिल्यानगर : दिल्लीतील आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; मिराबाई चानू आणि लव्हलिना बोर्गोहेन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पथकाचा शानदार प्रवेश

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली: स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे 23 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (Commonwealth Games 2026) रंगतदार आणि...

Read More
July 24, 2026
July 24, 2026

Delhi-दिल्लीतील मराठी मंडळांना राज्य शासनाचा भक्कम आधार; मध्यवर्ती समिती स्थापन होणार – उदय सामंत

Sumedh Chapalgaonkar

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन येथे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली व...

Read More
July 24, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Copyright 2026 — Newsbeez. All rights reserved. Blogsy WordPress Theme