फिफा विश्वचषक ट्रॉफीबाबत रंजक माहिती; १८ कॅरेट सोन्यापासून बनलेली, वजन तब्बल ६.१४२ किलो
फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यापूर्वी प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीबाबत काही रंजक माहिती समोर आली आहे. फिफाच्या माहितीनुसार, विश्वचषक ट्रॉफीचे एकूण वजन ६.१४२ किलोग्राम असून ती १८ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आली आहे. फुटबॉल विश्वातील सर्वात…
Mumbai-वीज कपातीविरोधात ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन; वीज कार्यालयासमोरच अंथरली बिछाने, ‘झोपा आंदोलन’चा इशारा
मुंबई: महाराष्ट्रातील वाशीम जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या वीज कपातीमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी थेट वीज वितरण कार्यालयासमोरच बिछाने अंथरून ‘झोपा…
लॉर्ड्सवर इंग्लंडचा विक्रमी धडाका; वनडे इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा अक्षरशः पाऊस पाडत वनडे क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित ५० षटकांत अवघ्या ३ विकेट्स गमावत तब्बल ३८७ धावा उभारल्या. या दमदार कामगिरीसह इंग्लंडने लॉर्ड्स…
आषाढी वारीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर दौरा; वारकऱ्यांच्या सुविधांची केली प्रत्यक्ष पाहणी
पंढरपूर (जि. सोलापूर) : प्रतिनिधी आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी…
Pandharpur-आषाढी वारीत ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; सार्वजनिक आरोग्य विभागाची व्यापक यंत्रणा कार्यरत
पंढरपूर(pandharpur)-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी…
Pune-‘संवाद वारी’ डिजिटल चित्ररथाला मंत्री आशिष शेलार व दत्तात्रय भरणे यांची भेट; एआय तंत्रज्ञानाधारित उपक्रमाचे कौतुक
पुणे : प्रतिनिधी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आषाढी वारीनिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या डिजिटल चित्ररथाला इंदापूर तालुक्यातील बेलवडी येथे राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक…
तब्बल ४४ गुन्ह्यांची नोंद असलेल्या अट्टल घरफोड्यासह टोळी गजाआड १० लाखांचा मुद्देमाल जप्त; वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी, दि. १९ (प्रतिनिधी) – सराईत गुन्हेगार, ज्याच्या नावावर तब्बल ४४ गुन्हे दाखल आहेत, अशा अट्टल घरफोड्याला वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत त्याच्या तीन साथीदारांनाही अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून घरफोडीचे ५ गुन्हे उघडकीस आणत…
कुदळवाडीमधील अवैध दारू अड्ड्यावर छापा
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणावर पोलिसांनी छापा टाकून माल जप्त केला. ही कारवाई ११८ जुलै रोजी कुदळवाडी येथील विसावा चौकातील एका पत्राशेडमध्ये करण्यात आली. रोहित देशी राठोड (वय २१,…
बेकायदेशीर कोयता बाळगणाऱ्याला अटक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता बाळगणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेने अटक केली आहे. ही कारवाई १८ जुलै रोजी आळंदी येथील शिवण्या बियर बार समोर सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. शिवदास उर्फ नितीन राजाभाऊ लवटे (वय २२, रा.…
Pimpri-Chinchwad-चिंचवडमध्ये तीनपत्ती जुगारावर छापा; पाच जण अटक
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बेकायदेशीर तीनपत्ती जुगार अडड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह पाच जुगाऱ्यांना अटक केली आहे. ही कारवाई १७ जुलै रोजी चिंचवड येथील मालधक्का परिसरात करण्यात आली आहे. अंजप्पा पल्ले (वय ५६), साहिबु इटकल (वय ६४),…