Pimpri-Chinchwad-शिक्षणाच्या मंदिरावर मध्यरात्री हल्ला! माणमधील शाळा पेटवून लाखोंची तोडफोड; जागेच्या वादातून संतापजनक प्रकार
कार्यालय फोडून संगणक, लॅपटॉप, सीसीटीव्ही जाळले; सहा वर्गखोल्यांची नासधूस, मुख्य आरोपी अटकेत; तिघांचा शोध सुरू पिंपरी-चिंचवड : विद्यार्थ्यांच्या भवितव्याला आकार देणाऱ्या शाळेलाच लक्ष्य करत मध्यरात्री झालेल्या तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेने मुळशी…
Pune-वारीतील दिंड्यांना शासनाचा दिलासा! मानाच्या १० पालख्यांमधील १,४०० दिंड्यांसाठी २.८० कोटींचे अनुदान प्रत्येकी २० हजार रुपये थेट बँक खात्यात; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत निधी वितरणाला वेग
पुणे : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी दिंड्यांसाठी राज्य शासनाने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. संतांच्या पालख्यांसोबत पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या मानाच्या दिंड्यांना यंदाही प्रत्येकी २० हजार रुपयांचे आर्थिक अनुदान देण्याचा निर्णय…
Dehu-उसने पैशांच्या वादाची रक्तरंजित अखेर! देहूगावात लहान भावाकडून सख्ख्या भावाचा चाकूने खून कर्जदारांच्या तगाद्यामुळे घरात पेटला वाद; रागाच्या भरात छातीत वार, देहूरोड पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
देहू : उसने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीवरून सुरू झालेला कौटुंबिक वाद अखेर रक्तरंजित ठरला. कर्जदारांच्या सततच्या तगाद्यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. त्यातून झालेल्या तीव्र वादात लहान भावाने सख्ख्या मोठ्या भावावर चाकूने हल्ला केला. छातीत गंभीर…
Pimpri-Chinchwad-डेंग्यू, मलेरियाविरुद्ध पिंपरी-चिंचवड महापालिका अॅक्शन मोडवर; शहरभर व्यापक प्रतिबंधात्मक मोहीम स्वच्छता, प्रतिबंधावर विशेष भर; नागरिकांना सतर्क राहण्याचे महापालिकेचे आवाहन
पिंपरी-चिंचवड ः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू, मलेरिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कंबर कसली आहे. शहरातील नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महापालिकेकडून संपूर्ण शहरभर स्वच्छता, जनजागृती…
Pimpri-Chinchwad-दिघीत कोणतीही हायटेक ‘एमडी’ लॅब नाही; केंद्रीय अमली पदार्थ विभागाचा खुलासा फेब्रुवारीतील गुन्ह्याचा तपास करताना पुण्यातून फक्त उपकरणे जप्त
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दिघी-भोसरी परिसरात मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाची हायटेक प्रयोगशाळा उघडकीस आल्याचे काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते. मात्र, केंद्रीय अमली पदार्थ विभागाने या वृत्ताचे पूर्णपणे खंडन केले आहे. पुण्यात…
बेकायदेशीर दारू विक्रीवर छापा; महिलेवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – बेकायदेशीर देशी-विदेशी दारू विक्रीवर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई पिंपरीतील बौद्धनगर परिसरात पत्राशेडमध्ये सोमवारी (दि. १३ जुलै) रोजी दुपारी पावणे चार वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. शोभा मुरलीधर आंगरख (वय ५३,…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या तडीपार गुंडाला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. ही कारवाई रविवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली. बुद्धभूषण माणिक पालके…
सायबर टोळीला बँक खाते देणारा लोन एजंट जेरबंद; १३ जणांची २८ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) : स्वतःचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना वापरण्यास देऊन देशभरातील १३ नागरिकांची सुमारे २८ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी लोन एजंटच्या विरोधात गुनहा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ४ ते १४ जानेवारी २०२६ एम्पायर इस्टेट,…
जेवणाच्या बिलाच्या वादातून सुपरवायझरवर लोखंडी रॉडने हल्ला
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) : कामगारांच्या जेवणाच्या थकीत बिलाच्या कारणावरून सुपरवायझरवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ही घटना रविवारी (दि. १२ जुलै) रोजी मावळ तालुक्यातील आंबी येथे रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास घडली. राजकुमार ओमदत्त कोल (वय २९,…
नवी सांगवीत अल्पवयीन मुलाला बेदम मारहाण
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव दुचाकीचा धक्का लागला. याचा जाब विचारताच दोन जणांनी त्यास बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. १२ जुलै) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. सिद्धार्थ कांबळे व…