Pimpri-Chinchwad-मोशी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना दिलासा; महापालिकेकडून १० लाखांच्या मदतीचे वितरण सुरू मृत अक्षय सावंत यांच्या वारसांच्या खात्यात पहिला हप्ता जमा; उर्वरित आठ कुटुंबीयांची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
पिंपरी-चिंचवड : मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ नागरिकांच्या कुटुंबीयांना जाहीर करण्यात आलेली प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत प्रत्यक्षात वितरित करण्यास पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुरुवात केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर…
Pune-‘सेफ महाराष्ट्र’ मोहिमेची धडक!; पुणे विभागात भेसळखोरांवर एफडीएचा मोठा प्रहार, ८.५६ लाखांचा अन्नसाठा जप्त; दूध भेसळप्रकरणी दोघांवर गुन्हे; पुणे मार्केट यार्डातील आस्थापनाला व्यवसाय बंदची नोटीस, भेसळखोरांचे धाबे दणाणले
पुणे : भेसळयुक्त आणि प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत पुणे विभागात मोठी धडक कारवाई करण्यात आली. १४ जुलै रोजी पुणे, सांगलीसह विविध ठिकाणी टाकलेल्या…
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी १.१३ लाख विद्यार्थ्यांमध्ये रुजवली रस्ते सुरक्षेची संस्कृती ३१ व्या टप्प्यात १४ शाळांतील १,८३५ विद्यार्थ्यांचे प्रबोधन; सायबर गुन्हे, सोशल मीडियाबाबतही मार्गदर्शन
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – भावी पिढीला केवळ वाहतुकीचे नियम नव्हे, तर जबाबदार नागरिकत्वाचे धडे देण्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांचा ‘एक दिवस शाळेसाठी’ हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरला आहे. उपक्रमाच्या ३१ व्या टप्प्यात शहरातील १४…
Pune-पोलीस ठाण्यांत आता ‘नोडल अधिकारी’!; ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी, अत्याचारपीडितांना मिळणार तत्काळ न्याय पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांत विशेष व्यवस्था; तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया होणार अधिक सुलभ
पुणे : ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी नागरिक तसेच अनुसूचित जाती-जमातीवरील अत्याचारपीडितांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविताना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण…
Pune-घरच्या किचन’मधून सुरू करा स्वतःचा व्यवसाय!; अमृततर्फे २१-२२ जुलैला ‘अन्नपूर्णा क्लाउड किचन’ प्रशिक्षण महिला, गृहिणी आणि युवकांसाठी सुवर्णसंधी; Swiggy-Zomato नोंदणीपासून ब्रँडिंगपर्यंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन
पुणे : घरगुती स्वयंपाकाची आवड आता कमाईचे प्रभावी साधन ठरू शकते. महिलांना, गृहिणींना आणि युवक-युवतींना कमी गुंतवणुकीत स्वतःचा खाद्य व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) संस्थेतर्फे २१ आणि २२ जुलै…
लोणावळा-मावळ पर्यटकांसाठी मोठा दिलासा!; पर्यटनस्थळांवरील कलम १६३ हटले, विकेंड पर्यटनाला पुन्हा वेग जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; भुशी धरण, टायगर पॉइंट, पवना धरण, लोहगडसह पर्यटनस्थळे पुन्हा खुली
मावळ : लोणावळा आणि मावळ परिसरात फिरण्याचा बेत आखणाऱ्या पर्यटकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पर्यटनस्थळांवर लागू करण्यात आलेला भारतीय नागरिक…
गांजा विक्री करणाऱ्यावर कारवाई
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई केली आहे. ही कारवाई १५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी पावणेसहा वाजेच्या सुमारानिगडी येथील ओटा स्किम परिसरातील अहिंसक महाबुद्ध…
पुनावळे येथे ’पॉपि स्ट्रॉ’ तस्कर गजाआड
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून एका मोठ्या ड्रग्ज तस्कराला अटक केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुनावळे येथे ही कारवाई करण्यात आली. राजाराम जगाराम चौधरी (वय ४२, रा. दुलिफ इंफिनिटी लेबर…
काळभोरनगरमधून ‘एमडी’ ड्रग्ज तस्कर अटकेत
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – काळभोर नगर येथे सह्याद्री इंडस्ट्रीजसमोरील सार्वजनिक रस्त्यावर अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तस्कराला पोलिसांनी कारसह अटक केली आहे. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात…
बँक खात्याचा गैरवापर करून २३ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. १६ (प्रतिनिधी) – पर्ल पॅलेडीअम सोसायटीत बनावट बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला वापरण्यास दिले. त्याद्वारे दोन नागरिकांची २३ लाख २३ हजार ३४१ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार १३ जानेवारी ते ३० जून २०२६ दरम्यान रहाटणी येथे…