Moshi-जमीन मोकळी करायला पन्नास जेसीबी… पण माणूस शोधायला फक्त एक!
मोशी(moshi)-जमीन मोकळी करायला पन्नास जेसीबी… पण माणूस शोधायला फक्त एक! मोशी दुर्घटनेनंतर प्रशासनावर कष्टकरी संघटनांचा संताप; “कामगारांचा जीव इतका स्वस्त आहे का?” कुदळवाडीतील अतिक्रमण हटविण्यासाठी पन्नासहून अधिक जेसीबी आणि पोकलेन यंत्रणा…
अजित पवार विमान दुर्घटना प्रकरण; ब्लॅक बॉक्सचा डेटा १०० टक्के डाउनलोड, पुण्यतिथीपूर्वी तपास पूर्ण होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. या तपासात अमेरिकेतील एजन्सी आणि परदेशातील तज्ज्ञ कार्यरत असून, विमानातील ब्लॅक बॉक्समधील…
अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा उपाध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर सामाजिक क्षेत्रातील कार्याचा सन्मान
आळंदी -अखिल भारत हिंदू महासभा पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी अर्जुन मेदनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दाखल घेत हि नियक्ती करण्यात आल्याचे अखिल भारत हिंदू महासभा वरिष्ठ उपाध्यक्ष वैभवराज रौंधळ यांनी जाहीर केली आहे. या…
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी प्रकरणी महाराष्ट्र ATSची धडक कारवाई; राज्यभरातील १५० हून अधिक ठिकाणी एकाचवेळी छापे
पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित संपर्क प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. राज्यभरात एकाच वेळी १५० हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली असून, या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.…
Mumbai-मिसिंग लिंकवरून फडणवीसांवर सपकाळांचा हल्लाबोल; ‘अहंकारातूनच टीका, आम्हीच शहाणे अशी भाजपची मानसिकता’
मुंबई(mumbai)-मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावर केलेल्या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार पलटवार केला आहे. फडणवीस यांच्या वक्तव्यातून त्यांचा…
मिसिंग लिंक प्रकल्पावरून भाजपच्या टीकेला पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रत्युत्तर; ‘प्रकल्पाला आम्ही विरोध केला नव्हता’
मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात दरड कोसळून सुमारे १८ तास वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…
मिसिंग लिंक वादावरून गोपीचंद पडळकर यांचा जयंत पाटील यांच्यावर निशाणा; ‘४० वर्षांत रस्ता झाला नाही, आता कनेक्टिंग लिंकवर बोलतात’
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पावरून सुरू असलेल्या राजकीय वादात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सांगली-ईश्वरपूर रस्त्याच्या मुद्द्यावरून त्यांनी जयंत…
Pimpri chinchwad-मोशी इमारत दुर्घटना; बचावकार्यासाठी आणखी १० ते १५ यंत्रे वाढवणार, दोषींवर कारवाई होणार – आयुक्त विजय सूर्यवंशी
पुणे जिल्ह्यातील मोशी येथे झालेल्या इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, शोधमोहीम अधिक वेगाने राबविण्यासाठी आणखी १० ते १५ यंत्रे तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली. विजय…
महाराष्ट्र ATSची राज्यभर धडक कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी सोशल मीडिया संपर्क प्रकरणाची चौकशी
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी कथित सोशल मीडिया संपर्क प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) राज्यभरातील विविध ठिकाणी धडक छापेमारी केली आहे. या कारवाईमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. सूत्रांकडून…
राज्यातील मागासवर्गीय समाजावरील वाढते अत्याचार अत्यंत चिंताजनक; आमदार अमित गोरखे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष दोषींवर कठोर कारवाई करा – आमदार अमित गोरखे यांची मागणी
मुंबई, ०९ जुलै २०२६ : राज्यात मागासवर्गीय समाजावरील सातत्याने वाढत चाललेल्या अत्याचारांच्या अत्यंत गंभीर आणि अमानुष घटनांवर आज विधिमंडळात भाजप आमदार अमित गोरखे यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन’ द्वारे सरकारचे लक्ष वेधले. जळगाव, बीड, सोलापूर आणि…