Nashik-नाशिकमध्ये पुराच्या पाण्यात स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांचा चोप; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
नाशिक : मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला असताना एका तरुणाने जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुण पुराच्या पाण्यात उतरून…
Delhi-महायुती किंवा एनडीएमध्ये नवीन पक्षाला प्रवेश नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट संकेत
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान महत्त्वपूर्ण राजकीय वक्तव्य करत महायुती किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मध्ये सध्या कोणत्याही नव्या पक्षाचा समावेश होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या…
Delhi-मान्सूनच्या पहिल्याच मुसळधार पावसाने दिल्ली-एनसीआरची दाणादाण; दिल्ली-जयपूर महामार्गाचा रस्ता खचला, 10 किमीपर्यंत वाहतूक कोंडी
नवी दिल्ली : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने दिल्ली-एनसीआर परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे NH-48 सह अनेक प्रमुख रस्ते आणि महामार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा…
E20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याचा एकही पुरावा दाखवा; नितीन गडकरींचे आव्हान
नवी दिल्ली : देशभरात E20 (20 टक्के इथेनॉल मिश्रित) पेट्रोल वापराबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी E20 इंधनाविरोधातील दावे फेटाळून लावत टीकाकारांना खुले आव्हान दिले आहे. E20 पेट्रोलमुळे वाहनांचे…
Pune-‘भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची’; आषाढी वारीसाठी आरोग्य विभागाची अभूतपूर्व तयारी, लाखो वारकऱ्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्य व्यवस्था सज्ज
पुणे : आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने व्यापक आणि अत्याधुनिक नियोजन केले आहे. “भक्ती विठ्ठलाची, सेवा आरोग्याची” या ब्रीदवाक्याखाली आजपासून श्रीक्षेत्र देहू…
Delhi-दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; ‘कॉकरोच जनता पार्टी’चे X खाते पुन्हा सुरू करण्याचे आदेश
नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाने ‘कॉकरोच जनता पार्टी’ या संघटनेच्या X (माजी ट्विटर) खात्याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत ते पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने खाते ब्लॉक करण्यासाठी जारी केलेला आदेश न्यायालयाने रद्द केला…
Delhi-पेट्रोल पंपांवर E20, E10 आणि E0 इंधनाचे पर्याय उपलब्ध करा; अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारकडे मागणी
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे पेट्रोल पंपांवर E20, E10 आणि E0 या तिन्ही प्रकारच्या इंधनाचे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या गरजेनुसार इंधन निवडण्याचे…
Mumbai-मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांच्या सहकार्यामुळे आपत्ती व्यवस्थापन प्रभावी – मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि एकूण परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट…
जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी चे प्रस्थान झाले आहे…..
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कोल्हापूरचे संभाजी राजे छत्रपती, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, मावळचे आमदार सुनील शेळके, भोसरी चे आमदार महेश लांडगे यांच्या सह अन्य मान्यवरांनी या प्रस्थान सोहळ्याला हजेरी लावली होती…. दुपारी 4 वाजून 2 मिनिटांनी पालखी…
पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ५१ अधिकारी, साडेतीन हजारांहून अधिक अंमलदार, एसआरपीएफ तुकड्या तैनात
पिंपरी : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक व अभेद्य बंदोबस्ताची तयारी केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे नियोजन केले…