Pimpri-Chinchwad-विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय!; पिंपरी-चिंचवडमध्ये इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांना मोफत बसपास महापालिका सभेची मंजुरी; १५ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरू, ३० जून २०२७ पर्यंत मिळणार लाभ
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडमधील हजारो विद्यार्थी आणि पालकांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापालिकेने इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात पीएमपीएमएलच्या मोफत बसपास योजनेला मंजुरी दिली आहे. महापालिका शाळांतील…
दारू विक्री प्रकरणी महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – गावठी दारू तयार करण्याचे रसायन बाळगून त्याची विक्री करणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. १४ जुलै) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पठारे वस्ती, बहुळ गाव येथे करण्यात आली. गुन्हे शाखा…
बटाट्याची भाजी आवडली नाही म्हणून कामगाराला मारहाण
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – जेवणात बनवलेली बटाट्याची भाजी चांगली लागली नसल्याने दुसरी भाजी मागितल्याच्या कारणावरून एका तरुणाने रंगकाम करणाऱ्या व्यक्तीला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १३ जुलै) रात्री आठ…
बँकेने सील केलेल्या मिळकतीत अनाधिकृत प्रवेश
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – बँकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ताब्यात घेतलेल्या मिळकतीचे सील आणि दरवाजाचे लॉक तोडून आत अनाधिकृतपणे प्रवेश केला. ही घटना ३ जुलै ते ६ जुलै दरम्यान मोशी येथील स्पाईन रोडवरील कल्चर क्रेस्ट सोसायटीमध्ये घडली. विजय…
लॉजवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – दोन पीडित महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या लॉज मॅनेजरला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई सोमवारी (दि. १३ जुलै) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास जुना मुंबई-पुणे हायवे…
शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – कारमध्ये लोखंडी कोयता बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. १३ जुलै) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास रहाटणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली. आदित्य बाबासाहेब शेंडगे (वय २२, रा.…
Pune-‘तुमच्या गावातील पर्यटनाचा खजिना जगासमोर आणा’: पुणे जिल्ह्यातील लपलेली पर्यटनस्थळे शोधण्यासाठी पर्यटन विभागाचे आवाहन
ऐतिहासिक, धार्मिक, निसर्गरम्य आणि ग्रामीण पर्यटनस्थळांची माहिती व छायाचित्रे मागवली; नागरिकांच्या सहभागातून तयार होणार पर्यटनाचा नवा नकाशा पुणे : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांबरोबरच दुर्लक्षित आणि लपलेल्या पर्यटनस्थळांना राज्यासह देश-विदेशातील…
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मोठी कारवाई: मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी तडकाफडकी निलंबित!
पिंपरी-चिंचवड: मोशी कचरा डेपो येथे घडलेल्या भीषण दुर्घटनेची पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अत्यंत गंभीर दखल घेतली आहे. कर्तव्यात कसूर, गंभीर निष्काळजीपणा आणि ९ निष्पाप कंत्राटी कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय…
Pimpri-Chinchwad-पहाटेचा ‘वासुदेव’ हरवला; शहराच्या धावपळीत लोककलेचा सूर हरपला! मोबाईल-टीव्हीच्या युगात पारंपरिक कलावंत बेपत्ता; उपजीविकेचे संकट, सांस्कृतिक वारसा लोपाच्या उंबरठ्यावर
पिंपरी-चिंचवड : पहाटेच्या शांत वातावरणात टाळ-चिपळ्यांचा नाद करत, “वासुदेव आला हो…” अशी साद घालणारा वासुदेव आता पिंपरी-चिंचवड शहरातून जवळपास अदृश्य झाला आहे. बदलती जीवनशैली, वाढते शहरीकरण आणि डिजिटल मनोरंजनाच्या वाढत्या प्रभावामुळे अनेक…