ठाकरेंवरील नाराजीमागील ‘पत्नी कनेक्शन’ चर्चेत! फडणवीसांची मदत, मोदी-शाहांकडून विचारपूस; शिंदेंचाही संपर्क, शिवसेनेतील नाराजी उफाळली
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे. पक्षातील नाराजी केवळ राजकीय किंवा संघटनात्मक…
ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट आक्रमक; अरविंद सावंत यांचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र, फुटीच्या चर्चांना वेग
नवी दिल्ली : राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरला असून ठाकरे गटातील सहा खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. या घडामोडींमुळे ठाकरे गटाने संसदीय…
ठाकरेंच्या सहा खासदारांचा पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरल्याची चर्चा; शिवसेनेच्या वर्धापनदिनी शिंदेंचा मोठा राजकीय डाव?
मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडवणाऱ्या घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गटातील सहा खासदार शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. हा संभाव्य पक्षप्रवेश शिवसेनेच्या 60 व्या वर्धापन दिनाच्या दिवशीच…
आश्रमशाळांतील तासिका व रोजंदारी शिक्षकांच्या नियमितीकरणाबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेण्याचे अशोक वुईके यांचे निर्देश
मुंबई : आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमध्ये तासिका व रोजंदारी तत्त्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यासंदर्भात विधि व न्याय विभागाचे कायदेशीर मार्गदर्शन प्राधान्याने घेण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ.…
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणावर एक लाखांहून अधिक हरकती; सुनावणीनंतरच अंतिम निर्णय – मंत्री संजय शिरसाट
मुंबई : अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात राज्य शासनाकडे आतापर्यंत एक लाखांहून अधिक हरकती प्राप्त झाल्या असून, या सर्व हरकतींवर सुनावणी झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. या…
आभाळाकडे लागल्या मावळच्या नजरा; खरीपाच्या उंबरठ्यावर बळीराजाची पावसाला हाक
शेतशिवारात मशागतीची लगबग; वेळेवर पाऊस पडावा यासाठी शेतकऱ्यांचे निसर्गाला साकडे वडगाव मावळ : मावळ तालुक्यात खरीप हंगामाची चाहूल लागताच शेतशिवार पुन्हा एकदा गजबजू लागले आहे. शेतकरी पेरणीपूर्व तयारीत व्यस्त झाले आहेत. कुठे नांगरणी सुरू आहे, तर कुठे जमीन…
आकाशातून संकटाचा इशारा; विजांच्या धोक्यापासून बचावासाठी ‘दामिनी’ ॲप ठरणार सुरक्षाकवच
मान्सूनपूर्व काळात वाढला विजांचा धोका; पिंपरी-चिंचवडकरांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन पिंपरी-चिंचवड : मान्सूनपूर्व वातावरणातील बदल, ढगांचा वाढता गडगडाट आणि वादळी पावसाच्या घटनांमुळे पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात विविध ठिकाणी विजा कोसळण्याचा धोका वाढला…
भूक व भीकमुक्त महाराष्ट्राकरिता पुण्याने दिशादर्शक काम करावे- महेश ढवळे
पुणे, दि. १६ : राज्यातील प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना सकस, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न मिळाले पाहिजे. यामधून महाराष्ट्र राज्यातील नागरिक भीकमुक्त, भूकमुक्त आणि कुपोषणमुक्त झाला पाहिजे.…
चऱ्होलीत एकाकी वृद्धेचा निर्घृण खून; गळा चिरलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ
घरात एकट्या राहणाऱ्या ७५ वर्षीय महिलेची हत्या; दागिने सुरक्षित, कौटुंबिक व मालमत्ता वादाच्या दिशेने तपास पिंपरी-चिंचवड : शहरातील चऱ्होली बुद्रुक परिसरात घडलेल्या एका थरारक हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात एकट्या राहणाऱ्या…
लोणावळ्यात भूखंड प्रकरणाने खळबळ; नगराध्यक्षांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार
नगरपरिषदेच्या भाडेपट्टा जमिनीच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह; कोट्यवधींच्या मालमत्तेच्या हस्तांतरणावर चौकशीची मागणी लोणावळा /मावळ लोणावळा नगरपरिषदेच्या मालकीच्या मौल्यवान भूखंडाच्या कथित हस्तांतरण प्रकरणाने मावळ तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ…