शाळेच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा चिमुकल्यांशी आपुलकीचा संवाद
पुणे – मावळ – जिल्हा परिषद शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी आयोजित प्रवेशोत्सव सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी मावळ तालुक्यातील कान्हे येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी त्यांनी…
डॉक्टर-रुग्ण विश्वासाला तडा; उपचारासाठी दाखल महिलेसोबत गैरवर्तनाचा आरोप चिंचवडमधील डॉक्टरला निगडी पोलिसांकडून अटक
पिंपरी-चिंचवड ः उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप एका डॉक्टरवर करण्यात आला आहे. या प्रकरणी निगडी पोलीसांनी संबंधित डॉक्टरला अटक केली आहे. रविवारी मध्यरात्री चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयात घडलेल्या या घटनेमुळे शहरात…
*मोहन नगर येथील प्राथमिक शाळेत ‘पहिले पाऊल’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात उत्साही स्वागत!*
* *पहिलीच्या मुलांना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि बियांचे वाटप* * *अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती* *चिंचवड (पुणे):* मोहन नगर येथील ‘लिलाबाई कांतीलाल खिवंसरा प्राथमिक शाळा’ येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या…
कुरुळीतील हॉटेल चालकावर गुन्हा
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – एका चायनीज सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे ग्राहकांना दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कुरूळी येथे शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास…
रिक्षामधून दारूची वाहतूक करणाऱ्या चालकावर कारवाई
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – ऑटोरिक्षामधून देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकाला पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई चिंचवड येथील लिंक रोडवर रविवारी (दि. १४ जून) रोजी सायंकाळी पावणे सात वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस अंमलदार सुनील…
कासारवाडीत देशी दारू विकणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील सरिता अपार्टमेंटच्या पाठीमागे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (दि. १४ जून) रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. पोलीस शिपाई…
फ्लॅश नावाच्या जुगारावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – पैशांवर ‘फ्लॅश’ नावाचा पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई हिंजवडी फेज ३ मधील भोईरवाडी येथे खुल्या मैदानात शनिवारी (दि. १३ जून) रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास करण्यात…
सावरदरीत अफीमसह दोघांना अटक
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोन लाख रुपये किमतीचा ३९६ ग्रॅम अफीम जप्त केला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई खेड तालुक्यातील सावरदरी येथे शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री नऊ वाजताच्या…
निगडीत गांजासह तरुणाला अटक
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजा बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. निगडी येथील ओटास्कीम परिसरात रविवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई विशाल रंगनाथ म्हस्के यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…
सिगारेटच्या वादातून पानटपरी चालकाला रॉडने मारहाण
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथे मागितलेली सिगारेट न मिळाल्याच्या क्षुल्लक कारणावरून एका ग्राहकाने पानटपरी चालकाला लोखंडी गजाने मारहाण करून जखमी केले. समीर गोविंद थापा (वय १९, रा. पिरंगुट, ता. मुळशी) या पानटपरी चालकाने…