निगडीत तरुणावर वस्तऱ्याने जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – ‘आजीला काय बोलत होतास’ असे म्हणून एका तरुणावर वस्तऱ्याने गालावर वार करून गंभीर जखमी केले. ही घटना निगडीतील मिलिंद नगर येथे शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. साक्षी प्रकाश पोकळे…
बाणेर येथे सव्वातीन लाखांची घरफोडी
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – बाणेर येथील एका बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोराने सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह ३ लाख १४ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ही घटना शनिवारी (दि. १३ जून) रोजी घडली. प्राज संजय शेटे (वय २८, रा. मोहननगर, बाणेर, पुणे) यांनी…
कडजाई माता मंदिराची दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील इंदोरी येथील कडजाई माता मंदिराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दानपेटीतील रोकड चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी उघडकीस आली. याप्रकरणी मंदिराच्या पुजारी वनिता घनश्याम नाणेकर / गुरव (वय ५२, रा.…
पिंपळे निलखमध्ये टोळक्याकडून तलवारीने प्राणघातक हल्ला
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर तलवारीने आणि लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला. मध्यस्थी करणाऱ्या त्याच्या चुलत भावालाही मारहाण केली. ही घटना पिंपळे निलख येथील डीपी रोडवर शनिवारी (दि. १३ जून) रोजी रात्री दहा वाजताच्या…
‘छावा’ फेम अभिनेत्री संचिता उगाळे यांचे निधन; हिंदी मनोरंजन विश्वावर शोककळा
मुंबई : हिंदी टेलिव्हिजन आणि मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘छावा’ चित्रपटामुळे चर्चेत आलेल्या अभिनेत्री संचिता उगाळे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह संपूर्ण मनोरंजन क्षेत्रात हळहळ…
पोलिसांवर फायरिंग करून पसार झालेल्या आरोपी जेरबंद ७० हून अधिक चोरीचे गुन्हे आहेत दाखल; मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी
पिंपरी-चिंचवड ः दिघी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोळीबार करून पोलिसांना चकवा देणारा आणि तब्बल ७० पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेला मुख्य आरोपीला पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. शेखर संभाजी जाधव (वय २५, रा. लातूर) असे अटक…
शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास लावून आत्महत्या
पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – शेजाऱ्यांकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून एका तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री वेताळ नगर, चिंचवड येथे घडली. सोमनाथ गौतम वाघमारे (वय ४० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव…
शाहूनगरमध्ये झाडाची भलीमोठी फांदी रस्त्यावर कोसळली; वाहतूक काही काळ ठप्प चिखली अग्निशामक दलाची तातडीची धाव; मोठा अनर्थ टळला
पिंपरी–चिंचवड : शाहूनगर परिसरातील बीआरटी मार्गालगत रविवारी रात्री झाडाची मोठी फांदी अचानक तुटून रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने फांदी कोसळली त्यावेळी कोणतेही वाहन किंवा नागरिक…
Pimpri-Chinchwad लग्नसराईने फुलांना ‘सोन्याचा भाव’; पिंपरीच्या बाजारात झेंडू-शेवंतीची दरवाढ
उन्हाच्या तडाख्याने उत्पादन घटले; आवक कमी, मागणी वाढली; ग्राहक आणि मंडप व्यावसायिकांचे बजेट कोलमडले पिंपरी-चिंचवड : अधिक महिना संपून लग्नसराईचा हंगाम आता सुरू होणार आहे. तसेच धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल आणि त्यातच उन्हाच्या तीव्र झळा यामुळे…
दिल्लीत राजकीय ड्रामा! टीएमसीच्या खासदारांच्या नव्या राजकीय हालचालींची चर्चा; ‘नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी’त विलीनीकरणाच्या दाव्यांमुळे खळबळ
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींचे पडसाद आता दिल्लीपर्यंत उमटताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस (टीएमसी) पक्षातील काही खासदार नव्या राजकीय पर्यायाच्या शोधात असून ते ‘नॅशनलिस्ट सिटिझन पार्टी’मध्ये विलीनीकरण करण्याच्या तयारीत…