.हातभट्टीची दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील शांतीनगर परिसरात गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. १२ जून रोजी रात्री सव्वा नऊ वाजता शांतीनगर कॉलनी येथे ही कारवाई केली आहे. शंकर जाधव (रा. शांतीनगर कॉलनी, भोसरी)…
कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – तडीपारीच्या आदेशाचा भंग करून हातात कोयता घेऊन फिरणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई ओटास्किम मुस्लिम दफनभूमीजवळ शुक्रवारी (दि. १२ जून) रोजी रात्री साडेआठ वाजत करण्यात आली. इम्तियाज…
सिगारेटमधून गांजा ओढणारा तरुण ताब्यात
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे सिगारेटमध्ये गांजा भरून सार्वजनिक ठिकाणी त्याचे सेवन करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी पकडले आहे. १३ जून रोजी रात्री नऊ वाजता ही कारवाई करण्यात आली.दीपककुमार मनोजकुमार सिंग (वय २३, रा.…
दिघीत गांजा पिणा-या तरुणावर गुन्हा
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – दत्तनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ गांजाचे सेवन करत बसलेल्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १३ जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास करण्यात आली. पवन श्रीधर पोळ (वय २१, रा. स्वामी समर्थनगर,…
‘चिमणी पाखरू’ जुगार खेळणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – फुटपाथवर पैशांवर ‘चिमणी पाखरू’ नावाचा जुगार खेळणाऱ्या आणि खेळवून घेणाऱ्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई डांगे चौकात १३ जून रोजी सकाळी साडेदहा वाजता करण्यात आली. रेशमा मिथुन आटोटे (वय…
गॅस रिफिलिंग प्रकरणी गुन्हा दाखल
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना पोलिसांनी एका आरोपीला पकडले आहे. लांडगेनगर येथील सद्गुरू भांड्याच्या व गॅसच्या दुकानात ही कारवाई करण्यात आली. सिद्धार्थ सूर्यकांत भेडे (वय १८, रा.…
देहूरोडमध्ये २४ हजारांच्या गुटखा जप्त
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखूजन्य विमल गुटखा आणि सुगंधित सुपारी स्वतःच्या फायद्यासाठी विक्रीकरिता बाळगणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई देहूरोड येथील डायमंड वन सोसायटीत १२ जून रोजी करण्यात आली.…
जमीन व्यवहाराच्या पैशांवरून घरात घुसून मारहाण
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भावाने जमीन व्यवहारासाठी घेतलेल्या पैशांच्या कारणावरून चिडून जाऊन घरात घुसून मारहाण केली. ही घटना मावळ तालुक्यातील बधलवाडी येथे १२ जून रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. समीर जाधव (रा. गोळेवाडी, ता. मावळ), अनिकेत…
पगार उशिरा दिल्याने लेबर कॉन्ट्रॅक्टरला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – लेबर कॉन्ट्रॅक्टरने मजुरीचा पगार उशिरा दिल्याच्या रागातून चार जणांनी कॉन्ट्रॅक्टरला रस्त्यात अडवून लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना बावधन येथे १२ जून रोजी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. आकाश मोरे, विलास…
बहिणीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार
पिंपरी, दि. १४ (प्रतिनिधी) – भाचा गुटख्याची पुडी का घेऊन आला नाही या कारणावरून भाच्याला मारहाण करणाऱ्या भावाला रोखण्यास गेलेल्या सख्ख्या बहिणीवर डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. ही घटना चिखलीत शनिवारी (दि. १३ जून) रोजी मध्यरात्री साडेबानरा वाजताच्या…