रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी चोरीला
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – रस्त्यावर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना २२ जुलै रोजी दुपारी १:३० ते ४:०० च्या दरम्यान तळेगाव दाभाडे येथील मराठा क्रांती चौकाजवळ घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. बालाजी…
चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; ज्येष्ठाला अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – १० वर्षांच्या चिमुकलीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ही घटना मे २०२६ ते २७ जुलै २०२६ दरम्यान घडली. याप्रकरणी ६१ वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या ३० वर्षीय आई याबाबत वाकड…
तडीपार गुंडास कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या गुंडास पोलिसांनी कोयत्यासह अटळक केली. ही कारवाई कासारवाडीतील हिराबाई झोपडपट्टी रस्त्यावर २६ जुलैच्या रात्री केली. अरशद हनिफ सय्यद (वय २६, रा. जामा मशिदीजवळ, कासारवाडी) याच्यावर…
गांजाची विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे गांजाची विक्री करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई २६ जुलै रोजी सायंकाळी पुनावळे गावठाण येथे केली. विकास सुबोध ढोले (वय २२, रा. दर्शिले मळा, पुनावळे; मूळ रा. नांदेड) याला अटक केली आहे. पोलीस…
बँक खात्याचा वापर करून पैसे उकळले
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम स्वतःच्या बँक खात्यात मागवून ती एटीएमद्वारे काढून घेतली. ही घटना १५ सप्टेंबर रोजी वराळे (ता. मावळ) येथे घडली. सोमनाथ जाधव (रा. मंगरुळ, पो. आंबी, ता. मावळ) व त्याच्या याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.…
सायबर फसवणुकीचे पैसे एटीएममधून काढले
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – सायबर फसवणुकीतील रक्कम एटीएमद्वारे काढून फसवणूक केली. ही घटना १८ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे शांताईसिटी, तळेगाव दाभाडे येथे घडली. माणिक व्यंकट भातने (रा. दरडवाडी, बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस शिपाई स्वाती…
सायबर गुन्ह्यासाठी बँक खात्याचा वापर
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – स्वतःच्या बँक खात्याचा गैरवापर करून संघटित सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार घडवून आणला. ही घटना २ जानेवारी २०२६ रोजी हिंजवडी परिसरात घडली. या प्रकरणात आरोपी ओमकार विष्णु शिरसाट (रा. शिरसाटवाडी, पाथर्डी,…
Pimpri-Chinchwad-दोन लाखांच्या खंडणीसाठी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – तुझ्यामुळे माझ्या पान टपरीवर कारवाई केली. त्यामुळे तू मला दोन लाख रुपये दे, नाहीतर मी तूला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत नगरसेवक हर्षल ढोरे यांच्याकडे खंडणीची मागणी केली. ही घटना २६ जुलै रोजी सायंकाळी जुनी सांगवी…
सहा तासांत घरफोडीचा छडा; अल्पवयीन मुलासह तिघे ताब्यात काळेवाडी पोलिसांची कारवाई; एक लाख आठ हजारांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : काळेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री बंद घरांचे कुलूप तोडून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यांचा काळेवाडी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत छडा लावला. या कारवाईत दोन सराईत गुन्हेगारांसह एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले असून,…
महिलांवरील गुन्ह्यांच्या तपासासाठी तंत्रज्ञानाधारित पोलिसिंगवर राष्ट्रीय कार्यशाळा सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण, संवेदनशील तपास आणि डिजिटल फॉरेन्सिकवर अधिकाऱ्यांना मार्गदर्शन
पिंपरी : महिलांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास अधिक वेगवान, प्रभावी आणि तंत्रशुद्ध करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोग, महाराष्ट्र राज्य पोलिस दल आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. २७ जुलै) डी. वाय. पाटील महाविद्यालयात…