विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला ‘कवच’ आणि बस मालकांना मोठा दिलासा! शालेय बसचे वय २० वर्षे; हायटेक सुरक्षेची नवी नियमावली जाहीर; ३ महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक
पुणे (प्रतिनिधी): राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६’ लागू करण्यात आले असून, यानुसार शालेय बस आणि…
Pimpri-Chinchwad-पक्क्या वाहनचालक परवान्यासाठी ऑगस्टमध्ये विशेष दौरे; आरटीओचे वेळापत्रक जाहीर खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या; ३१ जुलैपासून ऑनलाइन स्लॉट उपलब्ध
पिंपरी-चिंचवड : पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्ती (ड्रायव्हिंग लायसन्स) मिळविणाऱ्या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) ऑगस्ट महिन्यात विशेष मासिक दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे…
Solapur-पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’मुळे उजनीचा साठा ९७ टक्क्यांवर; दौंडवरून ६६ हजारांहून अधिक क्युसेक्सने पाण्याची आवक
सोलापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रात तसेच ऊर्ध्व भागातील धरणांमधून होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. उजनी धरण सध्या ९७.१३% पेक्षा जास्त भरले असून, हवामान विभागाने पुणे जिल्हा आणि घाटमाथा परिसरासाठी ‘रेड…
Pimpri-Chinchwad-‘शून्य कचरा’ उपक्रमाची राष्ट्रीय पातळीवर दखल; पिंपरी-चिंचवडच्या श्रीकृष्ण महिला बचत गटाचा गौरव
‘नॅशनल प्राईड ऑफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान; गवळीमाथा झोपडपट्टीचा देशासाठी आदर्श ठरलेला स्वच्छता मॉडेल पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ‘शून्य कचरा (झिरो वेस्ट स्लम)’ उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. या उपक्रमात…
हिंजवडीत दोन लॉज, बारवर कारवाई
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटेच्या वेळी विनापरवाना व मुदतीपेक्षा जास्त वेळ उघडे ठेवून दारू-खाद्यपदार्थ विकणाऱ्या २ बार चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली आहे. या कारवाईत…
हॉर्न वाजवल्याच्या कारणावरूनअल्पवयीन मुलास बेदम मारहाण
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – चाकण येथे स्कुटीचा हॉर्न वाजवल्याचा राग धरून १६ वर्षीय मुलास लाथाबुक्यांनी व कड्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. वैभव दिनकर भांगरे (वय २५, रा.…
‘बाजूला व्हा’ म्हटल्याने महिलेचा तरुणावर हल्ला
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – हिंजवडी फेज २ मधील लॉंजच्या बाहेर बाजूला सरकण्यास सांगितल्याच्या रागातून एका महिलेने काचेची बाटली डोक्यात मारून तरुणाला गंभीर जखमी केले. ही घटना २५ जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. मोहिनी बसवराज गाडेकर उर्फ…
दोन लाखांचा अपहार; तिघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन चेक वापरून दोन लाख रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना २ सप्टेंबर २०२४ ते १ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत घडली. कीर्ती राजेश…
काळेवाडीत सायबर फसवणुकीसाठी बँक खात्यांचा वापर
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – काळेवाडी येथे संघटित सायबर गुन्हेगारीच्या ग्रुपचा सदस्य बनून स्वतःचे बँक खाते फसवणुकीसाठी वापरण्यास दिले. ही घटना ४ मार्च २०२६ रोजी घडली आहे. खाजप्पा दौलप्पा शिंगे (रा. कोकणेनगर, काळेवाडी) याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.…
अल्पवयीन मुलांनी भरदिवसा कोयत्याचा धाक रोकड लुटली
पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपरीच्या रिव्हररोड येथील कपडा मार्केटमधील ‘चॉईस व्हरायटी’ दुकानात घुसून कोयत्याचा धाक दाखवत हप्त्याची मागणी करून ३० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. ही घटना रविवारी (दि. २६ जुलै) रोजी दुपारी साडेचार…