पवना धरणावर पावसाची बरसात, तरी पाणीसाठा ‘जैसे थे’; नेमके कुठे गायब झाले लाखो लिटर पाणी?
गेल्या वर्षी याच दिवशी ६४ टक्के साठा, यंदा अवघे १८.०२ टक्के; पिंपरी-चिंचवड करांची चिंता वाढली मावळ : पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांत तब्बल ४२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. डोंगर-दऱ्यांतून पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, या सर्वानंतरही पवना धरणाच्या…
Mumbai-दादर परिसरात मुसळधार पावसामुळे पाणी साचले; अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल
मुंबई : दादर प्रभागातील विविध भागांमध्ये आज झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. काही भागांतील घरांमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले. रस्ते आणि गल्लीबोळांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन काही काळ…
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर महाविकास आघाडीचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन
मुंबई : राज्यातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी बुधवारी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. MPSC आणि इतर भरती प्रक्रियांतील कथित अनियमितता, पेपरफुटीच्या घटना आणि…
पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी नारायणगावमध्ये सर्वाधिक ६१ मिमी पावसाची नोंद, तर माळिन आणि निमगिरीतही दमदार पाऊस
पुणे : पुणे जिल्हा आणि परिसरात गेल्या २४ तासांत पावसाने दमदार हजेरी लावली असून, जिल्ह्यातील अनेक भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. मंगळवारी २३ जून २०२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत (UTC) मिळालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच…
विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर पोलीस आयुक्तपदी नियुक्ती; डॉ. रवींद्र सिंघल यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जबाबदारी
मुंबई, प्रतिनिधी : राज्याच्या गृहविभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत दोन महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या केल्या आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (एसीबी) अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे-पाटील यांची नागपूर शहराच्या पोलीस…
लोहगड हत्या प्रकरणात नवा दावा; केतन अग्रवाल यांच्या वडिलांचे सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप
पुणे, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील चर्चित लोहगड किल्ला हत्या प्रकरणात नवे वळण आले असून मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत सिया गोयल आणि तिच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. विशाल अग्रवाल यांनी दावा केला की, सिया…
अभिनेता प्रकाश राज यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट; मतदार ओळखपत्र प्रकरणामुळे वाढल्या अडचणी
बंगळुरू, प्रतिनिधी : प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज हे सध्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा विविध वादांमुळे अधिक चर्चेत आहेत. धर्मस्थळ मंदिराशी संबंधित एका प्रकरणावर नुकतीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, हा वाद शांत होण्यापूर्वीच…
जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील युवक-युवतींच्या शिष्टमंडळाची राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांना सदिच्छा भेट
मुंबई, प्रतिनिधी : जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती पूंछ जिल्ह्यातील युवक-युवतींच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची महाराष्ट्र लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली. भारतीय सैन्यदलाच्या सद्भावना मोहिमेअंतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले…
अवैध मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सचे थेट परमीट रद्द होणार- आमदार शंकर जगताप
परिवहन मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा; गाड्यांच्या टपावरील पार्सल वाहतुकीला चाप पिंपरी, २३ जून (प्रतिनिधी) : खाजगी प्रवासी आणि लक्झरी बसेसच्या टपावर तसेच अंतर्गत भागात बेकायदेशीरपणे केली जाणारी ‘कुरिअर पार्सल’ची वाहतूक रोखण्यासाठी राज्य…
Mumbai-मा. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी BJS वाघोलीच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
मुंबई(mumbai)-भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) गेल्या ३२ वर्षांच्या प्रवासात घडलेल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांच्या गौरवार्थ महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत निवासस्थान…