Pimpri-Chinchwad – टास्कच्या नावाखाली साडेसहा लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील भगिरथी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या एका महिलेची १९ ते २४ मे २०२६ दरम्यान वेगवेगळ्या टेलिग्राम अकाउंट्सद्वारे टास्क पूर्ण करून नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सहा लाख ४८ हजार ७४३ रुपयांची फसवणूक करण्यात…
Pimpri-Chinchwad – मोशीतील तरुणाची ३० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – मोशी प्राधिकरणातील केंद्रीय विहार येथे राहणाऱ्या एका तरुणाची इन्स्टाग्राम आयडीवरून ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या माध्यमातून ३० लाख ८३ हजार ८२१ रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली. इन्स्टाग्राम आयडी धारक ‘Four…
Pimpri-Chinchwad – संमतीशिवाय बँक खात्यातून १० लाख ७४ हजार रुपये लंपास
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – चाकण येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतून १६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२५ दरम्यान एका ग्राहकाच्या संमतीशिवाय त्याच्या खात्यातून तब्बल १० लाख ७४ हजार १२९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याबाबत अज्ञात चोरट्याच्या विरोधात…
Pimpri-Chinchwad – कच्च्या मालाच्या नावाखाली साडेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – च-होली खुर्द येथील सुभद्रा पॅकेजिंग शॉप येथे ६ जून ते १० जून २०२६ दरम्यान पीपी ओहन बॅग प्रोडक्शनसाठी लागणारा कच्चामाल होलसेल दरात देण्याच्या बहाण्याने एका व्यापाऱ्याची तीन लाख ४७ हजार ८८३ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात…
Pimpri-Chinchwad -बनावट शासकीय आदेश तयार करून ९ हेक्टर जमिनीबाबत शासनाची फसवणूक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोव्हेंबर २०२३ ते मे २०२६ दरम्यान उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची बनावट प्रत तयार करून ९ हेक्टर जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करत शासनाची फसवणूक करण्यात आली. आरोपी मनीष…
Pimpri-Chinchwad-विम्याच्या नावाखाली साडेआठ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – रुपीनगर परिसरात १ फेब्रुवारी २०२५ ते १० मार्च २०२६ दरम्यान एका व्यक्तीची विमा कंपनीच्या कस्टमर सर्विसच्या नावाखाली ८ लाख ७१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. एका अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल…
Mumbai-संजय दिना पाटील यांना सुषमा अंधारेंचे खुले आव्हान; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
मुंबई : खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना…
अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांचा धडक बडगा; चार कारवायांत हजारोंचा मुद्देमाल जप्त वाकड, दिघी, तळेगाव आणि म्हाळुंगे परिसरात कारवाई; महिला, अल्पवयीनासह पाच जणांवर गुन्हे
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैध दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी चार ठिकाणी धडक कारवाया केल्या. २३ जून रोजी झालेल्या या कारवायांमध्ये हजारो रुपयांचा दारू साठा जप्त…
पवित्र पवना नदी बनली ‘रसायन वाहिनी’ प्रदूषणामुळे जलचर संपुष्टात, पिंपरी-चिंचवड मनपाचा पर्यावरण विभाग ‘कुंभकर्णी’ निद्रेत!
पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरीची जीवनवाहिनी आणि नागरिकांची तहान भागवणारी पवित्र पवना नदी सध्या प्रदूषण आणि प्रशासकीय अनास्थेच्या गर्तेत सापडली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या नदीत सध्या राजरोसपणे घातक रसायनिक पाणी सोडले जात असून,…
Pimpri-Chinchwad-भेसळखोरांवर ‘एफडीए’चा बडगा; शहरातील खाद्यव्यवसायात खळबळ सुट्या तेलाची विक्री थांबली; हॉटेल, रेस्टॉरंट आणि पानटपरी चालकांमध्ये धास्ती
पिंपरी-चिंचवड : अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या धडक मोहिमेचा परिणाम आता पिंपरी-चिंचवड शहरात स्पष्टपणे दिसू लागला आहे. प्रशासनाच्या वाढत्या तपासण्या आणि अचानक होत असलेल्या कारवायांमुळे खाद्यव्यवसायिकांमध्ये…