रिक्षाचालकाला बिअरच्या बाटलीने मारहाण
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रिक्षाचालकावर दोन जणांनी बिअरच्या बाटलीने हल्ला केला. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पिंपरीतील भाटनगरमध्ये घडली. विश्वास अशोक शिंदे (वय २४) व आकाश भुंगा कांबळे (वय २२, दोघे…
दिघीत हमाल कामगाराला काठीने मारहाण
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – माल खाली करण्याच्या कारणावरून हमाल कामगाराला काठीने मारहाण केली. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी दिघी येथील दत्तनगर चौपाटीसमोरील भाजी मार्केटमध्ये घडली. विनोद वाघमारे (वय ४०, रा. दत्तनगर, दिघी) असे आरोपीचे नाव आहे.…
कमी किमतीत गाडी देण्याच्या बहाण्याने साडेआठ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – व्हॉट्सॲपवर गाड्यांचे फोटो पाठवून कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवत एकाची आठ लाख ५१ हजार ६०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ ते जून २०२६ दरम्यान खराळवाडी येथे घडली. रफीक अमिर मुल्ला (वय ५५, रा. महानतेशनगर,…
मोबाइल हॅक करून पाच लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – सायबर चोरट्याने नागरिकाचा मोबाइल हॅक करून त्याच्या क्रेडिट कार्डवरून पाच लाख १४ हजार १३८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना ५ ते ६ मे २०२६ दरम्यान शिंदे वस्ती, रावेत येथे घडली. याप्रकरणी रावेत येथील एका पुरुष…
खोटे सोने तारण ठेवून रुपीक कॅपिटल कंपनीची साडेतीन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – खोटे सोने तारण ठेवून एका फायनान्स कंपनीची ३ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २५ मार्च २०२६ रोजी चिंचवड येथील एम्पायर स्केवयरमधील साऊथ इंडियन बँकेच्या शाखेत घडली. वैभव ध्यानकुमार कांबळे (वय २६, रा. सायली…
Pimpri-Chinchwad-जुन्या भांडणातून एकावर खुनी हल्ला
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – चिंचवडमधील भिमनगर येथे जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना २२ जून रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास चेतना बारसमोर घडली. महेश ऊर्फ भैय्या विलास इंगवले…
लोहगड दुर्घटनेप्रकरणी नव्या चर्चांना उधाण; ढकलून दिल्याच्या शक्यतेबाबत चर्चा*
लोणावळा: लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन विशाल अग्रवाल यांच्या प्रकरणात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, केतन अग्रवाल हे त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयल हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोहगड किल्ल्यावर गेले होते. यावेळी…
Mumbai-नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त कलानगरात बॅनरबाजी; ‘हिंदू गब्बर’ उल्लेखाची चर्चा
मुंबई : मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील कलानगर परिसरात लावण्यात आलेल्या बॅनर्सची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवर नितेश राणे यांचा ‘हिंदू गब्बर’ असा उल्लेख करण्यात आल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष…
Mumbai-‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चित्रपटात दिपाली सय्यद; फर्स्ट लूक चर्चेत
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर आधारित असल्याची चर्चा असलेल्या महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल या आगामी मराठी चित्रपटाचे चित्रीकरण सध्या मुंबईत सुरू असून, चित्रपटातील अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. शूटिंगदरम्यान…
Mumbai-मुंबईत शिंदे गटाचे स्वतंत्र ‘सेनाभवन’ उभारण्याची तयारी; ठाकरे गटासमोर नवे आव्हान?
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला खासदारांच्या फुटीनंतर आणखी एक मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना मुंबईत स्वतंत्र आणि भव्य ‘सेनाभवन’…