Nanded-नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून शेतमालाचे भाव पडले; शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासनही विसरले: हर्षवर्धन सपकाळ.
झोपेचं सोंग घेतलेल्या शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी ‘आसूड मार्चा’; लोकशाही व संविधानाशी खेळलात तर खबरदार ! देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?, “बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ…
पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी आमदार अमित गोरखे आक्रमक!
भामा-आसखेडचे काम ९ ते १० महिन्यांत पूर्ण होणार; शासनाचे लेखी आश्वासन विधिमंडळ अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे वेधले लक्ष; ८४ कोटींच्या दोन नव्या निविदा जाहीर पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहराला भामा-आसखेड धरणातून १६७ एमएलडी अतिरिक्त पाणी मिळवून…
एफडीए नंतर महापालिकेचा टपऱ्यांवर हातोडा! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि ‘तंबाखूमुक्त शैक्षणिक वातावरणासाठी’ महापालिकेची धडक मोहीम
पिंपरी-चिंचवड : शहरातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक संस्थांमधील निरोगी वातावरण अबाधित राखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत मंगळवारी (दि. २३) शहरातील विविध शाळा व…
Mumbai-राहुल नार्वेकरांनी ‘त्या’ कागदातून भेळ खाल्ली होती का? आशाताईंच्या शोकप्रस्ताव वाचनावरून राज ठाकरेंचा संताप
मुंबई : गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनानंतर विधानसभेत मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव वाचताना राहुल…
बेकायदेशीर देशी दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्या एका आरोपीकडून दारूबंदी पथकाने मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास थवडे येथील लक्ष्मीबाई कॉलनी समोर करण्यात आली. विनोदकुमार जुन्नीकाल बसोर (वय…
गांजा विकणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – गांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द येथील पगडेवस्तीतील बैलगाडा घाटावर करण्यात आली. नितीन मिथुन राजपूत (वय १८, रा.…
पिस्तुल बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोघांना अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – दोन देशी बनावटीचे गावठी कट्टे बाळगणाऱ्या अल्पवयीन मुलासह दोन जणांना गुन्हे शाखेने अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास भामचंद्र डोंगराच्या पायथ्याशी करण्यात आली. कमलाकर राजेंद्र साळवे (वय २०,…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करीत शहरात आलेल्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई २२ जून रोजी सकाळी त्रिवेणी चौक, निगडी येथे करण्यात आली. सचिन उर्फ सुनील संतोष गायकवाड (वय २२, रा. एसआरए बिल्डिंग, निगडी) असे…
वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन महिलांवर कारवाई
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या मुंबई-पुणे हायवेवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणाऱ्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई २२ जून रोजी दुपारी एकच्या सुमारास सीआरपीएफ गेट नंबर ३ जवळ करण्यात आली. याप्रकरणी…
मध्यस्थी केल्याच्या रागातून तरुणावर वार
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – मुळशी तालुक्यातील भुगाव येथे एका भांडणात मध्यस्थी केल्याचा रागातून चार जणांनी मिळून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केला. ही घटना २१ जून २०२६ रोजी सायंकाळी स्वप्नसिद्धी आंगण सोसायटीच्या पार्किंगमध्ये घडली. अनुज…