New Delhi-अमेरिका-इराण संबंधांत मोठी घडामोड?; इराणी दाव्यांमुळे जागतिक तेलबाजारात खळबळ
नवी दिल्ली : जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय तेलबाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. दीर्घकाळ तणावपूर्ण राहिलेल्या अमेरिका-इराण संबंधांमध्ये पडद्यामागील चर्चांना यश आल्याचा दावा इराणकडून करण्यात आला आहे. इराणच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेने…
Lucknow-राम मंदिरातील देणगी व्यवस्थापन प्रकरणी तातडीच्या सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
लखनऊ : अयोध्येतील राम मंदिरात मिळणाऱ्या देणग्यांच्या व्यवस्थापनात कथित अनियमितता झाल्याच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास इलाहाबाद उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणात कोणतीही घाई करण्याची गरज नसल्याचे…
‘मृग किडा’ गायब, शेतकऱ्यांची चिंता वाढली मृग नक्षत्र संपत आले तरी लाल मखमली किड्याचे दर्शन नाही; बदलत्या हवामानामुळे निसर्गाचे संकेतही विस्कटले
वडगाव मावळ | जून महिना संपत आला तरी मावळ तालुक्यात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाच्या आगमनाची पारंपरिक चाहूल मानला जाणारा लाल मखमली ‘मृग किडा’ यंदा अद्यापही दिसलेला नाही. मृग नक्षत्राचा कालावधी संपत आला असतानाही या किड्याचे दर्शन न झाल्याने…
Pimpri-Chinchwad-रोटरी क्लब ऑफ पिंपरी पदग्रहण समारंभ.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी चा सुवर्ण वर्ष पदग्रहण समारंभ दिनांक 21 जून 2026 रोजी रोटरी कम्यूनिटी सेंटर चिंचवड येथे उत्साहात पार पडला. क्लबचे नुतन अध्यक्ष श्री बाबा भापकर यांनी माजी अध्यक्ष श्री आनंद संपत यांच्या कडून पदभार स्वीकारला. नवीन संचालक मंडळ मध्ये…
मॉरिशसमध्ये आयएनएस तरकशचे आगमन; सागरी सहकार्याला नवी चालना
लुईस : भारतीय नौदलाची अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट युद्धनौका आयएनएस तरकश २० जून २०२६ रोजी आपल्या नियमित मोहिमेदरम्यान मॉरिशसची राजधानी पोर्ट लुईस येथे दाखल झाली. या भेटीमुळे भारत आणि मॉरिशस यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ होणार आहे. या दौऱ्यादरम्यान…
Mumbai-१९वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उत्साहात संपन्न; ‘सिल्व्हर’ला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय माहितीपटाचा मान
मुंबई : माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशन चित्रपटांच्या उत्कृष्टतेचा गौरव करणारा १९वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (एमआयएफएफ २०२६) उत्साहात संपन्न झाला. जगभरातील दर्जेदार चित्रपटांना या महोत्सवात गौरविण्यात आले. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय…
Mumbai-ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; भास्कर जाधव-मिलिंद नार्वेकर आमनेसामने
मुंबई : ठाकरे गटातील सहा खासदार बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चांदरम्यान पक्षातील अंतर्गत मतभेदही आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. आमदार भास्कर जाधव आणि विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांच्यातील शाब्दिक संघर्षामुळे पक्षातील वातावरण तापल्याचे…
मुंबईत पावसाची दमदार एन्ट्री; मरीन ड्राइव्हवर खुलला इंद्रधनुष्याचा मनमोहक नजारा
मुंबई : मान्सूनपूर्व पावसाने मुंबईत हजेरी लावताच शहरातील वातावरण आल्हाददायक झाले. पावसानंतर मरीन ड्राइव्ह आणि चौपाटी परिसरात आकाशात इंद्रधनुष्याचे सुंदर दृश्य पाहायला मिळाल्याने नागरिक आणि पर्यटकांची गर्दी झाली. समुद्रकिनाऱ्यावर उभ्या असलेल्या नागरिकांनी…
pune-भिडे पूल वाहतुकीसाठी बंद; महामेट्रोच्या केबल ब्रिज कामाला वेग
पुणे : महामेट्रोकडून सुरू असलेल्या केबल ब्रिजच्या बांधकामामुळे पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सध्या पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक थांबविण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन…
Mumbai-या आठवड्यात तीन दिवस बँका बंद; व्यवहारांचे नियोजन करण्याचे आवाहन
मुंबई : जून महिन्याचा शेवट जवळ आला असताना बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुट्टीच्या यादीप्रमाणे २२ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत विविध कारणांमुळे तीन दिवस बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. बँकांना सुट्टी असल्याने धनादेश…