पिंपरी-चिंचवडमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार जोरात! हातगाड्यांवर घरगुती टाक्यांचा सुळसुळाट; ‘कमर्शियल’चे दर परवडेनात, सामान्य ग्राहकांना मात्र प्रतीक्षा
पिंपरी-चिंचवड : उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड आणि परिसरात गॅस सिलिंडरचा मोठा काळाबाजार सुरू असल्याचे समोर येत आहे. शहरातील गॅस कनेक्शन धारकांच्या नावावर परस्पर बुकिंग केले जात आहे. हे सिलिंडर जादा दराने हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांना…
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी? ठाकरे गटातील सहा खासदारांचा शिंदे सेनेत प्रवेश
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या प्रवेश सोहळ्यात खासदार संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील…
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा भव्य मेळावा: कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी अध्यक्ष कामगारनेते यशवंतभाऊ भोसले कंबर कसून मैदानात!
पिंपरी-चिंचवड (दि. २२ जून २०२६): पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील संघटनेच्या सभासद कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी, आज पिंपरीतील संत तुकाराम नगर येथे ‘राष्ट्रीय श्रमिक आघाडी’च्या…
आयातीवर भारताचा मोठा निर्णय; रबर-टायर उद्योगातील रसायनावर ५ वर्षांसाठी अँटी-डम्पिंग शुल्क
नवी दिल्ली : भारत सरकारने अमेरिका, चीन आणि युरोपियन संघातून आयात होणाऱ्या एका महत्त्वाच्या औद्योगिक रसायनावर पुढील पाच वर्षांसाठी अँटी-डम्पिंग शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रसायनाचा वापर प्रामुख्याने रबर आणि टायर उत्पादन उद्योगात केला जातो.…
कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर शिवाई बसचा भीषण अपघात; चौघे जखमी, एक गंभीर; दुचाकींचेही मोठे नुकसान
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – मुंबई-पुणे महामार्गावर कासारवाडी मेट्रो स्टेशनसमोर सोमवारी दुपारी भरधाव शिवाई बसने पुलाखाली थांबलेल्या दुचाकींना धडक दिली. पावसापासून बचाव करण्यासाठी आश्रय घेतलेल्या नागरिकांना बसने चिरडल्याने झालेल्या अपघातात चौघेजण…
अवैध दारू विक्री करणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीरपणे आणि विनापरवाना देशी-विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास, वराळे गावच्या…
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – पोलिसांनी दोन वर्षांसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या आरोपीला कोयत्यासह अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री १०.४० वाजण्याच्या सुमारास, चिखली येथील भीमशक्तीनगरमध्ये करण्यात आली. गुन्हे शाखा…
गॅस रिफिलिंग प्रकरणी एकाला अटक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – गॅस चोरी करणा-या एकास पोलिसांनी पकडले. ही कारवाई शनिवारी (दि. २० जून) रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास, सावरदरी येथील मोरया गॅस सर्विसेसमध्ये करण्यात आली. पवन महादेव सातपुते (वय २१, रा. सावरदरी, ता. खेड) या आरोपीला अटक…
दुचाकी सिमेंटच्या कठड्याला धडक; चालकासह दोघांचा मृत्यू
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – भरधाव दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंटच्या कठड्याला धडकली. या अपघातात दुचाकीस्वार स्वतःचा आणि मागे बसलेल्या मित्राचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २१ जून) मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास, हिंजवडी फेज ३ येथील…
देहूरोड येथे तरुणावर कोयत्याने हल्ला, अंगठा तोडला
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुचाकीवरून कट मारल्याचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि कोयत्याने वार करून त्याच्या उजव्या हाताचा अंगठा कापून गंभीर जखमी केले. ही घटना रविवारी (दि. २१ जून) सायंकाळी पाच…