pimpri chinchwad crime-पिंपरीमध्ये 572 ग्रॅम गांजासह एकाला अटक; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad crime) – पिंपरीतील अशोकनगर परिसरात बेकायदेशीररीत्या गांजा विक्रीसाठी बाळगणार्या एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. बुधवारी (दि. 6 मे) रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील मोकळ्या…
pimpri chinchwad crime-गुंतवणुकीच्या नावाखाली 25 लाखांची फसवणूक; हिरा ग्रुपच्या मालकिणीवर गुन्हा
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये गुंतवणूक करून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी महिरा ग्रुपच्या मालकीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. डॉ. नोहेरा शेख (वय 42, रा.…
pimpri chinchwad crime-इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर बदनामीकारक स्टोरी ठेवल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना वाकडमधील माऊली चौक परिसरात मंगळवारी (दि.5 मे) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-चिखलीत पैशांच्या वादातून तरुणाला रॉडने मारहाण
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जुन्या व्यवहाराचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 5 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिखली परिसरातील कुदळवाडी येथील…
pimpri chinchwad-पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर
(pimpri chinchwad)-पावसाळ्यापूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सज्ज; आयुक्तांकडून ‘ॲक्शन प्लॅन’ जाहीर नालेसफाई आणि धोकादायक होर्डिंग्जवर आयुक्तांचा कडक इशारा; आपत्ती निवारणासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ तैनात पिंपरी-चिंचवड : येत्या…
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेचा ‘अतिक्रमण सर्जिकल स्ट्राईक’;
pimpri chinchwad-पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेचा ‘अतिक्रमण सर्जिकल स्ट्राईक’; पदपथ झाले मोकळे ’अतिक्रमण मुक्त पदपथ पंधरवडा’ मोहिमेला वेग; हजारो किलो साहित्य जप्त, रस्ते चकाचक पिंपरी-चिंचवड शहरातील पादचाऱ्यांचा श्वास गुदमरणाऱ्या…
pimpri chinchwad crime-सावधान! जनगणनेच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा डल्ला
पिंपरी-चिंचवड : देशात जनगणनेची चर्चा सुरू असतानाच, पिंपरी-चिंचवड शहरात सायबर चोरट्यांनी सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. जनगणनेची माहिती भरण्याच्या बहाण्याने नागरिकांना बनावट लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचे…
pimpri chinchwad-मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी आलेला ‘यश’ भामा आसखेडच्या पाण्यात बुडाला
(pimpri chinchwad)-आनंदाच्या क्षणांवर काळाचा घाला; मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी आलेला ‘यश’ भामा आसखेडच्या पाण्यात बुडाला पोहायला येत नसतानाही पाच मित्र पाण्यात उतरले; मुंबईच्या १६ वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी अंत मावळ –…
Pimpri Chinchwad crime-भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भरधाव टेम्पोने दाम्पत्याला चिरडले
भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भरधाव टेम्पोने दाम्पत्याला चिरडले अपघातात महिलेचा जागीच अंत, जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू; संतप्त जमावाने चालकाला चोपले तळेगाव – तळेगाव-चाकण रस्त्यावर सोमवारी रात्री मृत्यूने भीषण घाला घातला. एका भरधाव आयशर टेम्पोने…
pimpri chinchwad-तळेगाव दाभाडे येथे मधमाशांच्या हल्ल्यात महिला जखमी
तळेगाव दाभाडे येथील तुकाराम नगर येथे एका महिलेवर तिच्या घराजवळ असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावरील माशांनी अचानक हल्ला केला. त्यात महिलेच्या चेहऱ्यावर माशा चावल्याने महिला जखमी झाली आहे, घटनेची माहिती मिळताच तळेगाव येथील वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश…