२५ हजारांच्या सोन्यासाठी नात्यातील वृद्धेचा निर्घृण खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नदीपात्रात फेकला
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – दागिने आणि पैशांच्या लालसेपोटी एका नराधमाने नात्यातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे उघडकीस आली आहे. आरोपीने खुनानंतर पाप लपवण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या…
Pune-आळंदी रोड व मौजे दिवे येथे वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण सेवा रविवारीही सुरू*
पुणे, दि. ८(pune) : वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाचे काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच वाहनचालक व वाहनमालकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून रविवार दि. १० मे २०२६ रोजी शासकीय सुट्टीच्या दिवशीही विशेष कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.…
Pune-अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक; नियमांचे पालन न केल्यास दंडाची तरतूद*
(pune)-अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे बंधनकारक; नियमांचे पालन न केल्यास दंडाची तरतूद* पुणे, दि. ८ : नाशिक येथील माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील एका आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांवरील अत्याचाराची गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर, कामगार उप…
pune-“२७ कोटींचा कर भरूनही पाण्यासाठी संघर्ष; हांडेवाडीतील नागरिकांचा बेमुदत एल्गार”
२७ कोटींचा कर भरूनही पाण्यासाठी संघर्ष; हांडेवाडीतील नागरिकांचा बेमुदत एल्गार” मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा हांडेवाडी चौकात ठिय्या, शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आंदोलनात सहभागी हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ४१ महादेववाडी–उंड्री…
pimpri chinchwad-निगडी येथे महानगरपालिका फ क्षत्रिय कार्यालयात पार्किंग इमारती मध्ये अनधिकृत सेतू कार्यालय
निगडी येथील फ क्षेत्रिय कार्यालयातील पार्किंग इमारती मध्ये सेतू केंद्र उभारण्यात आले असून त्या संदर्भातील करारनामा संपुष्टात आला असून नवीन करारनामा न करता बेकायदेशीर सेतू केंद्र सुरू आहे. त्या संदर्भातील कालावधीहि संपला आहे. फ क्षेत्रिय कार्यालय ह्या…
pune-प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ७ : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) २०२६‘ अंतर्गत देशामध्ये ३१ हजार ४८० हून जागेवर विविध नामांकित कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध आहेत, जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत…
pimpri chinchwad-‘आरएमसी’ साठी तीन आठवड्यांत एसओपी; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोर झोन’ निश्चित करणार
पुणे, दि. ७ मे (जिमाका वृत्तसेवा) : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील प्रदूषणात आरएमसी प्लॅन्ट्सचा काही प्रमाणात वाटा…
pune-शासकीय निवासी शाळेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन
पुणे, दि. ७(pune) – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यान्वित असलेल्या पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची/ मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून जास्तीत जास्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी या…
pimpri chinchwad-लिफ्टमध्ये मृत्यूशी झुंज; सात जणांची तीन तासांनी सुखरूप सुटका!
लिफ्टमध्ये मृत्यूशी झुंज; सात जणांची तीन तासांनी सुखरूप सुटका! नवी सांगवीतील घटना: अग्निशामक दलाच्या जवानांनी वाचवले प्राण पिंपरी-चिंचवड : नवी सांगवी येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये मध्यरात्री सात जण अडकल्याची थरारक घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त लोक…
pimpri chinchwad crime-मॅक्झीन चौकात अश्लील हावभाव करणार्या दोन महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad crime) – पुणे आळंदी रोडवरील मॅक्झीन चौकात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून अडथळा निर्माण करणार्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई बुधवारी (दि. 6 मे) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास…