लिफ्टमध्ये थुंकल्याच्या कारणावरून पती-पत्नीवर चाकूने हल्ला
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – लिफ्टमधील शू रॅकवर थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका जोडप्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मोरवाडी येथे बुधवारी (दि. १० जून) रोजी रात्री सव्वाआठ वाजताच्या सुमारास घडली. कविता योगेश उभयकर (रा.…
जमिनीच्या वादातून पुतण्याला हीनतेची वागणूक
खेड तालुक्यातील सावरदरी गावात जमिनीबाबत सुरु असलेल्या न्यायालयीन वादावरून चुलत्याने अपंग पुतण्याला हीनतेची वागणूक देत धमकी दिली. ही घटना ६ जून रोजी दुपारी घडली. या प्रकरणात रोहीदास ज्ञानेश्वर घनवट (४३, पाटील नगर, चिखली; मूळ- वासुली, खेड) यांनी उत्तर…
कंपनीच्या स्टोअरमधून हॅमर मशीनची चोरी
बेबडओव्हळ येथील ए.टी.जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या स्टोअर रूममध्ये ठेवलेली ७ हजार रुपये किमतीची बॉस कंपनीची महागडी हॅमर मशीन एका कामगाराने चोरून नेली. ही घटना मंगळवारी (९ जून) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणात कंपनीचे सुपरवायझर गंगाराम…
घरकाम करणाऱ्या मोलकरणीने केली चोरी
पिंपरी येथील एका उच्चभ्रू सोसायटीमधील बंद घरातून घरकाम करणाऱ्या मोलकरणीने मालकाची नजर चुकवून सव्वातीन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना २२ फेब्रुवारी ते ९ जून या कालावधीत पिंपरी येथील कोहिनूर वायोना हौसिंग सोसायटीत घडली. या…
आयटी कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून साडेसात लाखांची फसवणूक
हिंजवडी आयटी पार्क परिसरात चांगल्या आयटी कंपनीत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच तरुणांची ७ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ३० मार्च ते १० जून या कालावधीत हिंजवडी फेज २ येथील गेरा इम्पेरिया येथे घडली. या…
घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण
चिखली गावठाण येथील चिंतामणीनगर परिसरात घरगुती वादातून एका ६५ वर्षीय व्यक्तीने घरात झोपलेल्या आपल्या पत्नीला लोखंडी पट्टीने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (९ जून) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात…
तळेगाव एमआयडीसी मध्ये वॉटर एटीएम फोडले
तळेगाव चाकण रोडवर माळवाडी येथे उघड्या जागेत बसवलेले वॉटर एटीएम फोडून अज्ञात चोराने त्यातील गल्ल्यातून अंदाजे १० हजार रुपयांची नाणी चोरून नेली. ही घटना मंगळवारी (९ जून) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणात ऋषीकेश मसु साखरे (३१, माळवाडी,…
‘तू मालकाचा चमचा आहेस’ म्हणत तरुणावर हल्ला
हिंजवडी येथील हुलावळे वस्तीत जुन्या रागातून एका तरुणाने फिर्यादीला ‘तू मालकाचा चमचा आहेस’ असे म्हणत शिवीगाळ केली आणि लोखंडी हत्याराने डोक्यावर व हातावर मारून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (१० जून) रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली. बालाजी…
तरुणाला मारहाण करून मोबाइल, रोकड लांबवली
पिंपरी, दि. ११ (प्रतिनिधी) – एका तरुणाला गाठून लाथाबुक्यांनी मारहाण करत जबरदस्तीने मोबाइल आणि रोकड चोरून नेली. ही घटना पिंपरी रेल्वे स्टेशन जवळील भारतनगर सार्वजनिक शौचालयापाशी मंगळवारी (दि. ९ जून) रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास घडली. तोहीद…
आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून पत्नीला मारहाण
तळेगाव दाभाडे येथील मंत्रा सिटी सोसायटीत आधार कार्ड मागितल्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या पत्नीला मुलाच्या सायकलने मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (८ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणात ३७ वर्षीय यांनी फिर्याद दिली आहे.…