२५ हजारांच्या सोन्यासाठी नात्यातील वृद्धेचा निर्घृण खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोणीत भरून नदीपात्रात फेकला
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – दागिने आणि पैशांच्या लालसेपोटी एका नराधमाने नात्यातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील करंजविहीरे येथे उघडकीस आली आहे. आरोपीने खुनानंतर पाप लपवण्यासाठी मृतदेह प्लास्टिकच्या…
pimpri chinchwad crime-मॅक्झीन चौकात अश्लील हावभाव करणार्या दोन महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad crime) – पुणे आळंदी रोडवरील मॅक्झीन चौकात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून अडथळा निर्माण करणार्या दोन महिलांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई बुधवारी (दि. 6 मे) रोजी सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-गुंतवणुकीच्या नावाखाली 25 लाखांची फसवणूक; हिरा ग्रुपच्या मालकिणीवर गुन्हा
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जादा परताव्याचे आमिष दाखवून 25 लाख रुपये गुंतवणूक करून घेवून फसवणूक केल्याप्रकरणी महिरा ग्रुपच्या मालकीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2017 पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. डॉ. नोहेरा शेख (वय 42, रा.…
pimpri chinchwad crime-इंस्टाग्राम स्टोरीवरून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – सोशल मीडियावरील इंस्टाग्राम अकाउंटवर बदनामीकारक स्टोरी ठेवल्याचा जाब विचारल्याने एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ही घटना वाकडमधील माऊली चौक परिसरात मंगळवारी (दि.5 मे) रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास…
pimpri chinchwad crime-चिखलीत पैशांच्या वादातून तरुणाला रॉडने मारहाण
पिंपरी, दि. 7 (pimpri chinchwad) – जुन्या व्यवहाराचे पैसे मागितल्याच्या रागातून एका तरुणाला लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. 5 मे) रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास चिखली परिसरातील कुदळवाडी येथील…
झोमॅटोवरून केक ऑर्डर करणे पडले महागात; हिंजवडीत महिलेची सव्वा लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पतीच्या वाढदिवसासाठी मागवलेला केक वेळेत न आल्याने कस्टमर केअरला फोन लावलेल्या महिलेला सायबर चोरट्यांनी एक लाख ३१ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. हिंजवडी फेज ३ मधील सांग्रिया मेगा पॉलीस सोसायटीत ३१ जानेवारी रोजी सायंकाळी…
भोसरीतील तरुणाची पावणेदोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – बँकेतून बोलत असल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी एका तरुणाला लिंक पाठवून त्याच्या क्रेडिट कार्डमधून एक लाख ९० हजार ४६६ रुपये लंपास केले आहेत. ही घटना २० फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे…
मासे विक्रेत्या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – माशांना पाणी मारत असताना ते टपरीचे काम करणा-यांच्या अंगावर उडाले. या किरकोळ वादातून एका मासे विक्रेत्या महिलेला लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशन येथील…
बीडी न दिल्याने कामगारावर चाकूहल्ला मोशीतील लेबर कॅम्पमधील धक्कादायक घटना
पिंपरी, दि. ६ (प्रतिनिधी) – पिण्यासाठी दुस-यांदा बीडी न दिल्याच्या कारणावरून एका कामगारावर चाकूहल्ला करून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मोशी येथील एका लेबर कॅम्पमध्येसोमवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे.…
pimpri chinchwad crime-सावधान! जनगणनेच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा डल्ला
पिंपरी-चिंचवड : देशात जनगणनेची चर्चा सुरू असतानाच, पिंपरी-चिंचवड शहरात सायबर चोरट्यांनी सर्वसामान्यांची फसवणूक करण्यासाठी नवीन शक्कल लढवली आहे. जनगणनेची माहिती भरण्याच्या बहाण्याने नागरिकांना बनावट लिंक पाठवून त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारण्याचे…