Pimpri Chinchwad crime-भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भरधाव टेम्पोने दाम्पत्याला चिरडले
भंडारा डोंगराच्या पायथ्याशी भरधाव टेम्पोने दाम्पत्याला चिरडले अपघातात महिलेचा जागीच अंत, जखमी पतीवर रुग्णालयात उपचार सुरू; संतप्त जमावाने चालकाला चोपले तळेगाव – तळेगाव-चाकण रस्त्यावर सोमवारी रात्री मृत्यूने भीषण घाला घातला. एका भरधाव आयशर टेम्पोने…
जुन्या भांडणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या कुटुंबावर हल्ला
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जुन्या भांडणाच्या कारणावरून एका शेतकरी कुटुंबाला काठ्या आणि दगडांनी मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (४ मे) सकाळी ९ वाजेच्या सुमारास मावळ तालुक्यातील बेबड ओव्हळ येथे घडली. दत्तात्रय भिकाजी सावंत (वय ५७, रा. बेबड…
जमिनीच्या वादातून भाऊ, पुतण्यांकडून मारहाण
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – जमिनीच्या लेव्हलिंगचे काम थांबवण्यास सांगितल्याने एका वृद्ध शेतकऱ्याला त्याच्याच भावाने आणि पुतण्यांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (३ मे) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील गडद परिसरात घडली.…
हॉटेलमध्ये जेवण मागणाऱ्या ग्राहकावर जीवघेणा हल्ला
पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – वेटरने जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिल्याने झालेल्या वादातून एका ग्राहकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी (४ मे) रात्री २ वाजेच्या सुमारास पिंपरीतील साई चौक परिसरात असलेल्या हॉटेल रौनक बाहेर घडली. या प्रकरणी…
हिंजवडीत सुरक्षारक्षकाकडून चिमुरडीशी अश्लील चाळे: पोलिसांकडून मुसक्या आवळल्या
हिंजवडी (पुणे): हिंजवडी आयटी पार्क परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत संरक्षणाची जबाबदारी असलेल्या सुरक्षारक्षकानेच माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या ९ वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमाला हिंजवडी पोलिसांनी…
नराधम गजाआड! ३ वर्षांच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार करून गळा चिरला; अवघ्या बारा तासात पुणे रेल्वे स्टेशनवरून आरोपीला बेड्या
चाकण : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक घटना पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत समोर आली आहे. खेळणाऱ्या एका ३ वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर शेजारी राहणाऱ्या नराधमाने लैंगिक अत्याचार करून त्याची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर…
गुगलवरून नंबर शोधणे पडले महागात; ‘मीशो’ शॉपिंगच्या बहाण्याने महिलेला ९५ हजारांचा गंडा
पिंपरी, दि. २ (प्रतिनिधी) – इंटरनेटवर सर्च इंजिनचा वापर करून अनोळखी क्रमांकांवर विश्वास ठेवणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन शॉपिंग ॲप ‘मीशो’वरून खरेदी करताना तांत्रिक अडचण आल्याने गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर शोधणे एका…
Pune crime-पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार अत्याचारादरम्यान मुलीचा मृत्यू
पुणे जिल्ह्यातील नसरापूर जवळ एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुर्देवी घटना घडली असून ,घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे तर संतप्त गावकऱ्यांकडून आरोपीला ताब्यात देण्यात यावे ह्या मागणी साठी मुंबई बंगलोर हायवे जाम करण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूंनी 20 किलोमिटर…
जामिनाला विरोधाचा ‘रक्तरंजित’ शेवट! देहूरोडमध्ये गोळीबारात रेड्डीचा खून
२१ गोळ्यांचा मारा, कोयत्यानेही वार; तीन महिन्यांपूर्वीच दिली होती जीवे मारण्याची धमकी पिंपरी, दि. २९ (प्रतिनिधी) – आई आणि भावाच्या जामिनाला विरोध केल्याच्या रागातून देहूरोड परिसरात एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. रमेश गुरुस्वामी रेड्डी (वय अंदाजे…
pimpri chinchwad crime-अश्लील चाळे करणार्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. 29 (pimpri chinchwad crime) – तळेगाव दाभाडे येथील जुन्या पुणे-मुंबई हायवेवर वेश्या व्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन करणार्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 28 एपिल) रोजी दुपारी…