टास्कच्या नावाखाली महिलेची 24 लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून पैसे कमवण्याचे आमिष दाखवून वाकड येथील गृहिणीची 24 लाख 28 हजार 987 रुपयांची फसवणूक केली. ही घटना कस्पटे वस्ती परिसरात 30 ऑक्टोबर 2025 ते 3 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडली. शमिका,…
अपघाताच्या कारणावरून कारची तोडफोड करत दोघांना मारहाण
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुचाकी कारला धडकल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तिघांनी मिळून कारमधील प्रवाशांना दगड आणि काचेच्या ग्लासने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. २१ एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिखली येथील पूर्णानगरमधील…
हिंजवडीत आयटी फ्रेशर्सना लाखोंचा गंडा; नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – हिंजवडी आयटी पार्क परिसरात नोकरीचे आमिष दाखवून आयटी फ्रेशर्सची लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल बाळासाहेब महाडिक (वय ३०, रा. पुणे) व ओमकार दादासाो…
चार लाखांच्या खंडणीसाठी दुकानाची तोडफोड
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – दुकानात शिरून चार लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करत दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. ही घटना सोमवारी (दि. २० एप्रिल) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन रोडवरील ‘द…
कामास नकार दिल्याने वेल्डरला मारहाण; बहिणीचा विनयभंग
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – दिघी परिसरात कामाला नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणाला बिअरच्या बाटलीने मारहाण केली. तसेच याचा जाब विचारणा-या बहिणीचाही विनयभंग केला. ही घटना सोमवारी (दि. २० एप्रिल) रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ममता चौकाजवळ…
फ्लॅट विक्रीत ९२ लाखांची फसवणूक; दोन बँकांचे कर्ज असतानाही केला व्यवहार
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – पिंपरी येथील एका फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज असताना केवळ एकाच बँकेचे कर्ज असल्याची खोटी माहिती देऊन एका व्यक्तीची ९२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना ४ जानेवारी २०२२ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत घडली. युनुस…
निगडीत टोळक्याचा राडा; नंबरप्लेट बसवणाऱ्या तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – निगडी परिसरात दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लुटल्यात आले. ‘मी इथला भाई आहे’ अशी आरडाओरड करून आरोपीने परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना रविवारी (दि. १९…
८१ वर्षीय पित्याच्या सतर्कतेने वाचले १२ लाख ‘डिजिटल अरेस्ट’चा डाव पोलिसांनी उधळला!
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – मुंबई पोलीस क्राइम ब्रँचचा अधिकारी असल्याचे भासवून एका तरुणाला आणि त्याच्या पत्नीला तब्बल २४ तास ‘डिजिटल अरेस्ट’ करून १२ लाख रुपयांना गंडा घालण्याचा सायबर गुन्हेगारांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. ८१…
फ्लॅटचा व्यवहार ठरवूनही रक्कम न देता ताबा; कोंढव्यात बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक
पुणे : फ्लॅट खरेदीचा व्यवहार करून ठरलेली रक्कम न देता बेकायदेशीररीत्या ताबा मिळविल्याचा प्रकार कोंढवा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी प्रवीण मंचलाल ओसवाल व भारती प्रवीण ओसवाल यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२९(३) अंतर्गत…
व्हायरल केलेले मॉर्फ फोटो काढून टाकण्यासाठी पाच लाखांची मागणी
पिंपरी, दि. २० (प्रतिनिधी) – ऑनलाइन माध्यमातून पत्नी आणि आईचे मॉर्फ केलेले नग्न फोटो पाठविले. तसेच व्हायरल केलेले फोटो सोशल मीडियावरून काढून टाकण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.…