थ्री इडीयट्स’मधील ग्राहकाला बेदम मारहाण
हॉटेलमध्ये बिल देण्याच्या कारणावरून पार्किंगमध्ये झाली बाचाबाची पिंपरी, दि. २७ (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील ‘हॉटेल थ्री इडीयट्स’च्या पार्किंगमध्ये बिल देण्याच्या वादातून एका ग्राहकाला आणि त्याच्या मित्रांना बेदम मारहाण करण्यात आली.…
कामगारांनी बदलला कॅफे मधील क्युआर कोड; सात लाखांची चोरी
पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) – तळेगाव स्टेशन परिसरातील एका कॅफेमध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांनी कॅफेचा क्युआर कोड न वापरता स्वतःचा कोड वापरून सहा ते सात लाख रुपये परस्पर आपल्या खात्यावर घेत चोरी केली. हा प्रकार दि. १ जानेवारी २०२४ ते दि. २५…
मोबाइल चार्जिंगवरून वाद; मित्राला दगडावर ढकलले
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – मोबाइल चार्जिंगवरून झालेल्या वादातून एका तरुणाला इंद्रायणी नदीच्या किनारी असलेल्या दगडांवर ढकलून देऊन गंभीर जखमी केले. ही घटना खेड तालुक्यातील निघोजे येथे गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी मध्यरात्री सव्वाबारा…
बोगस व्हॉट्सॲप डीपी लावून रावेतमधील कंपनीची ७० लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – रावेत येथील एका नामांकित कंपनीच्या मालकाचा फोटो व्हॉट्सॲप डीपीला लावून कंपनीच्या अकाऊंटंटकडून ७० लाख रुपये उकळण्यात आले. ही घटना १५ एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात व्हॉट्सॲप…
भांडणात मध्यस्थी करणा-या मामाकडून भाचीच्या पतीचा खून
पिंपरी, दि. २५ (प्रतिनिधी) – भाची आणि तिच्या पतीच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या मामाने भाचीच्या पतीला मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील…
दिघीमध्ये अश्लिल हावभाव करणा करणाऱ्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – दिघी-आळंदी रोडवर सार्वजनिक ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी ग्राहकांना अश्लिल हावभाव करून अडथळा निर्माण करणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. २३ एप्रिल) रोजी दुपारी सव्वाचार वाजताच्या…
पान मसाल्याच्या पैशावरून वाद; कडाचीवाडीत तरुणाचा पाय फॅक्चर
पिंपरी, दि. २४ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील कडाचीवाडी येथे पान मसाल्याच्या पुडीचे पैसे देण्यावरून झालेल्या वादात एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पाय फॅक्चर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १७ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा…
बनावट कागदपत्रांद्वारे बँकेची साडेसात कोटींची फसवणूक
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) मालकीच्या भूखंडाची बनावट कागदपत्रे तयार करून सुवर्णयुग सहकारी बँकेची सात कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना गणेश व्हिजन, आकुर्डी येथे घडली. मॅसकॉर्प कंपनीचे…
लग्नात नवरदेवाचा फेटा काढल्याच्या कारणावरून ब्राह्मणाला मारहाण
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – आळंदी येथील एका मंगल कार्यालयात लग्नानंतर नवरदेवाचा फेटा काढल्याच्या कारणावरून संतापलेल्या एका व्यक्तीने ब्राह्मणाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या हाताचे मनगट फॅक्चर झाले आहे. ही घटना…
क्षुल्लक कारणावरून मजुराला बेदम मारहाण
पिंपरी, दि. 23 (प्रतिनिधी) – पारवा पकडण्यासाठी लावलेल्या तारेच्या फासाच्या कारणावरून झालेल्या वादात एका मजुराला लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना डुडुळगाव येथे मंगळवारी (दि. 21 एप्रिल) रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास…