बनावट ट्रॅव्हल्स कंपनीच्या बँक खात्याद्वारे सायबर फसवणूक
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – ट्रॅव्हल्स कंपनीच्या नावाने बँक खाते उघडून देशातील 35 नागरिकांची सायबर फसवणूक करणार्या टोळीला सहकार्य केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 जुलै 2025 ते 16 जानेवारी 2026 दरम्यान बँक ऑफ…
घरात घुसून दोन महिलांना मारहाण
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – निगडी येथील ओटा स्कीम परिसरात ओळखीच्या तरुणाने घरात घुसून दोन बहिणींना मारहाण केली. ही घटना 25 जुलै रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास संग्राम नगर झोपडपट्टी, निगडी येथे घडली. पांडुरंग चंद्रकांत जाधव (वय 28, रा.…
बँक खात्याचा सायबर गुन्ह्यासाठी वापर
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – बँक खात्याचा वापर संघटित सायबर गुन्हेगारीच्या आर्थिक व्यवहारांसाठी करण्यात आला. हा प्रकार 7 डिसेंबर 2025 ते 4 फेब्रुवारी 2026 या कालावधीत बँक ऑफ महाराष्ट्र, देहूगाव शाखेत घडला. पियुष उमेश जामदार (वय 19, रा. गणेश चौक,…
सोसायटीच्या समोरून दुचाकीची चोरी
पिंपरी, दि. 26 (प्रतिनिधी) – एका सोसायटीच्या बाहेर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 24 जुलै रात्री 10.00 ते 25 जुलै सकाळी 10.00 वाजण्याच्या दरम्यान पिंपरी येथील अजमेरा परिसरातील जर्मन बेकरीच्या समोर घडली. या प्रकरणी अज्ञात…
बालमजुरी प्रकरणी बेकरी मालकावर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – एका बेकरीत बालमजुराला कामावर ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना केशवनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी बेकरी चालक समशेर जाकीर अन्सारी (वय ४०, रा. श्रीराम कॉलनी, चिंचवडे नगर, चिंचवड) याच्याविरुद्ध…
बँक खाते वापरण्यास देऊन ११ लाखांची सायबर फसवणूक
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – बँक खाते उघडून संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी वापरू दिल्याचा आणि चेकद्वारे ११ लाख रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २४ सप्टेंबर २०२५ रोजी घडली होती. पेन्नी हेन्री पॉवेल (धारक:…
इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी लांबवली
पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) – इमारतीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरून नेली. ही चोरी दि. २० जुलै रोजी सायंकाळी ८:०० ते दि. २१ जुलै रोजी सकाळी ०७:०० या वेळेत पिंपळे गुरव येथील जवळकरनगर परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरोधात…
बॅनर लावण्याच्या वादातून तरुणाला मारहाण
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बॅनर लावण्याच्या वादातून तरुणाला शिवीगाळ करत खुर्चीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (२० जुलै) रात्री ८.४० वाजण्याच्या सुमारास रावेत येथील बीआरटी रोडवर घडली. या प्रकरणात तुषार दिलीप खिलारे…
चिखलीत सायबर फसवणूक; आयडीएफसी खात्यावरून ५.७७ लाखांचा व्यवहार
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – खासगी बँकेच्या खात्याचा वापर करून ५ लाखांपेक्षा जास्त रकमेची सायबर फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आकाश…
बँकेच्या खात्यावरून नागरिकांची फसवणूक
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करून देशभरातील नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ दरम्यान भोसरी येथे घडली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे…