सायबर गुन्ह्यांसाठी बँक खात्याचा वापर
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – बँक ऑफ महाराष्ट्रचे खाते सायबर फसवणुकीच्या कामासाठी वापरून रक्कम चेकद्वारे काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २६ सप्टेंबर २०२५ ते २९ जून २०२६ या कालावधीत संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. या प्रकरणी पोलीस…
टाटा टोयो कंपनीतून लाखो रुपयांच्या सुट्या भागांचा अपहार; पिकअप चालकावर गुन्हा
पिंपरी, दि. २२ (प्रतिनिधी) – कंपनीचे साहित्य इतरत्र पोहचवण्याची जबाबदारी असताना चालकाने विश्वासघात करून साहित्याचा अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना १३ जुलै ते २० जुलै २०२६ दरम्यान कोरेगाव येथील टाटा टोयो रेडिएटर्स लिमिटेड कंपनीत घडली.…
सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – जावयाला सरकारी नोकरी लावून देतो असे सांगून नऊ लाख रुपये उकळून फसवणूक केली. ही घटना पिंपळे गुरव येथे २९ सप्टेंबर २०२४ ते २० जुलै २०२६ या कालावधीत घडली. संजय श्रीरंग सोनोने (रा. पातुर, जि. अकोला) याच्यावर फसवणुकीचा…
बँक खात्याचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणूक
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – बँक खात्याचा गैरवापर करत साथीदारांशी संगनमत करून एक लाख १० हजार रुपयांचा सायबर फसवणूक केली. ही घटना चिखली येथे २९ मार्च रोजी घडली. रोहित ज्ञानेश्वर भानुसे (रा. नऱ्हे, पुणे; मूळगाव हिवरखेड पूर्णा, जि. बुलढाणा)…
प्रॉपर्टीच्या वादातून बहिणीला मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – वडिलांच्या घरी आलेल्या बहिणीला शिवीगाळ करत दगडाने मारून जखमी केले. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे ५ जुलै रोजी घडली. पल्लवी दत्ता भोसले (वय ३५), दत्ता दिगंबर भोसले (वय ४०, दोघे रा. विद्यानगर, चिंचवड) यांच्यावर गुन्हा…
बांधकाम व्यावसायिकाला महिलेकडून मारहाण
पिंपरी, दि. २१ (प्रतिनिधी) – टॉवरच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने बांधकामाच्या ठिकाणी वाद घालून बांधकाम व्यावसायिकावर दगडाने मारहाण केली. ही घटना आळंदी येथे सोमवारी सकाळी घडली. नौषाद सिकंदर पठाण (रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या…
प्राधिकरणात शिक्षिकेला दगडाने मारहाण
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – प्राधिकरण उद्यान येथे फोटो काढण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय महिला शिक्षिकेला तिचा भाऊ व पतीने मिळून दगडाने मारहाण केली. ही घटना १८ जुलै रोजी प्राधिकरण येथे घडली आहे. याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले…
कौटुंबिक वादातून सासूच्या डोक्यात सिमेंटचा गट्टा मारला
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – किरकोळ घरगुती वादातून सून, तिची आई आणि बहिणीने मिळून ५५ वर्षीय सासूला सिमेंटचा गट्टा मारून जखमी केले. ही घटना १७ जुलै रोजी वाकड येथील म्हातोबानगर झोपडपट्टीत घडली. सून निकीता (वय २८), तिची आई सुनिता (वय ५०) व बहीण सोनी…
बॉन्ड पेपर न दिल्याने तरुणास बॅटने मारहाण
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – गाडीच्या व्यवहाराचा बॉन्ड पेपर देण्यास नकार दिल्याने एका २२ वर्षीय तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना १७ जुलै रोजी माण येथील भोईरवाडीत घडली. अविष्कार गोंडाबे (वय २४), सुमित सावंत…
बावधन येथे बँक खात्यातून ६४ लाखांचे संशयास्पद व्यवहार
पिंपरी, दि. 19 (प्रतिनिधी) – बावधन येथे बँक खात्याचा गैरवापर करून ६४ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार करत नागरिकांची फसवणूक केली. ही घटना १ जानेवारी ते ३१ एप्रिल २०२६ या कालावधीत घडली. श्रीकांत कैलास राठोड (रा. तळवडे, पुणे) व त्याचे इतर साथीदार…