पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त ५१ अधिकारी, साडेतीन हजारांहून अधिक अंमलदार, एसआरपीएफ तुकड्या तैनात
पिंपरी : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने व्यापक व अभेद्य बंदोबस्ताची तयारी केली आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे नियोजन केले…
पवना धरणावर वरुणराजाची ‘कृपा’; अवघ्या ३६ तासांत जलसाठ्यात तब्बल ९ टक्क्यांची मोठी वाढ!
धरण परिसरात मुसळधार पाऊस; पाणीसाठा २७.६२ टक्क्यांवर पोहोचल्याने पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून पवना धरणाच्या घटत्या पाणीसाठ्यामुळे चिंतेत असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना अखेर वरुणराजाने मोठा दिलासा दिला आहे. धरणाच्या…
Pimpri-Chinchwad -श्रावणपूर्वीच उपवास महागला; साबुदाणा, शेंगदाणे, सुकामेवा आणि तुपाच्या दरात वाढ श्रावणातील मागणी वाढण्यापूर्वीच बाजारभाव तेजीत; पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशावर अतिरिक्त भार
पिंपरी-चिंचवड : श्रावण महिना सुरू होण्यास अद्याप काही दिवसांचा अवधी असतानाच पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांमध्ये उपवासासाठी लागणाऱ्या खाद्यपदार्थांच्या किमती वाढू लागल्या आहेत. साबुदाणा, शेंगदाणे, राजगिरा, वरई, सेंदव मीठ, तूप, सुकामेवा आणि उपवासाचे पीठ…
Pimpri-Chinchwad-धुवाधार पावसाने छत्री-रेनकोट बाजाराला संजीवनी; पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठांत ग्राहकांची झुंबड पावसाच्या पुनरागमनाने विक्रीला वेग; शाळकरी मुले, नोकरदार आणि महिलांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी
पिंपरी-चिंचवड : जुलैच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावताच पिंपरी-चिंचवडमधील छत्री आणि रेनकोटच्या बाजाराला अक्षरशः उभारी मिळाली आहे. पहिल्याच मुसळधार पावसाने नागरिकांची धावपळ उडाल्यानंतर आता बाजारपेठांमध्ये पावसाळी साहित्य खरेदीसाठी मोठी…
भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू!
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – जुना मुंबई-पुणे हायवेवर सोमाटणे येथील दर्ग्यासमोर एका भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ४ जुलै रोजी सकाळी घडली. भिमा अर्जन सावंत (वय ३६, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी, मूळ रा. भूम,…
बस चालकाकडून तरुणाला दगडाने बेदम मारहाण!
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – आळंदी रस्त्यावरील देहूफाटा पीएमपीएमएल बसस्टॉपजवळ चालकाने अंगावर थुंकल्याचा जाब विचारल्याच्या रागातून दुचाकीस्वार दोन भावांना बस चालकाने दगडाने मारहाण केली. ही घटना ३ जुलै रोजी रात्री घडली. नना सिताराम बारेला (वय ३२, रा.…
संचित रजा संपवूनही कारागृहात न परतणा-या कैद्यावर गुन्हा
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – छत्रपती संभाजी नगर मध्यवर्ती कारागृहातून २१ दिवसांची संचित (पेरोल) रजा मंजूर होऊन बाहेर आलेला एक कैदी मुदतीत कारागृहात हजर न होता फरार झाला. ही घटना चाकण येथे उघडकीस आली आहे. किरण विलास भोसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल…
शाफलर कंपनीतील गॅस गळती प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल!
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – नवलाख उंब्रे येथील शाफलर कंपनीत पुरेशी सुरक्षा न ठेवता काम सुरू ठेवल्याने झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू, तर तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ९ जून रोजी घडली होती. सतीश सावळे (वय ४७, रा. तळेगाव दाभाडे), हेमंत…
भाचीनेच केला मामाच्या मोबाइलचा अपहार
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – आजारी मामीने विश्वासाने दिलेला महागडा मोबाइल आणि सिमकार्ड परत न करता त्याचा अपहार केला. ही घटना मोशी येथील स्वामी समर्थ कॉलनीत १९ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान घडली आहे. सुनिता विजय साळुंखे (वय ५९ वर्षे) व कल्पना अनंत…
हिंजवडीत कारची मोपेडला धडक
पिंपरी, दि. 5 (प्रतिनिधी) – एका भरधाव स्विफ्ट कार चालकाने मोपेडला जोरदार धडक देऊन गंभीर अपघात केला ही घटना २ जुलै रोजी सकाळी हिंजवडी येथील आयबीआयएस हॉटेलच्या एक्झिट गेटसमोर घडली. स्विफ्ट कार (क्रमांक एम पी १७ सीडी ३३३८) वरील चालकाविरुद्ध गुन्हा…