भांबोलीत अवैध देशी दारू जप्त; तरुण जेरबंद
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका मोकळ्या जागेत अवैधरित्या व विनापरवाना देशी दारूची विक्री करण्यासाठी साठा बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई २९ जून २०२६ रोजी रात्री खेड तालुक्यातील भांबोली गावाच्या हद्दीत करण्यात आली. विश्वजीत…
निघोजेमध्ये गावठी कट्टा बाळगणारा तरुण ताब्यात
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका तरुणाला विनापरवाना गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी सायंकाळी खेड तालुक्यातील निघोजे गावच्या हद्दीत पुजा हॉटेलजवळ करण्यात आली. शेखर पोपट तांबे (वय २३, रा. सध्या…
सुसगावमध्ये देशी बनावटीचे पिस्तूल जप्त
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई ३० जून २०२६ रोजी संध्याकाळी मुळशी तालुक्यातील सुस येथील सनिज वर्ल्ड समोरील रस्त्यावर करण्यात आली. आकाश दयानंद गायकवाड (वय २२, रा.…
पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक
पिंपरी, दि. १ (प्रतिनिधी) – एका तरुणाला बेकायदेशीरपणे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई २९ जून २०२६ रोजी दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास ताथवडे येथील डांगे चौक ओव्हर ब्रिजजवळ फुटपाथच्या कडेला करण्यात आली आहे.…
Pimpri-Chinchwad-पवना धरणात अवघा १६.९६ टक्केच पाणीसाठा शिल्लक गेल्या २४ तासांत फक्त २३ मिमी पाऊस, पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली!
पिंपरी-चिंचवड : पवना धरण परिसरात गेल्या २४ तासांमध्ये अवघ्या २३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, या हंगामात आत्तापर्यंत केवळ १२४ मिलीमीटर एवढाच पाऊस पडू शकला आहे. पावसाचे आगमन झाले असले तरी धरण क्षेत्रातील हा पाऊस अत्यंत अपुरा असल्याने…
व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस चाचणीत मोठा बदल; पिंपरी-चिंचवडमध्ये उद्यापासून ‘ऑटोमेटेड टेस्टिंग’ सुरू
आरटीओची नवी व्यवस्था १ जुलैपासून लागू; दिवसाला ३०० वाहनांची होणार संगणकीकृत तपासणी पिंपरी-चिंचवड : व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस तपासणीत पारदर्शकता, अचूकता आणि वेग आणण्यासाठी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.…
जुलैमध्ये पाच तालुक्यांत आरटीओची पक्क्या लायसन्ससाठी विशेष शिबिरे सायंकाळी पाच वाजता ऑनलाईन कोटा खुला; खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळ्यात होणार चाचण्या
पिंपरी-चिंचवड : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ग्रामीण भागातील वाहनधारकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. जुलै महिन्यात खेड, मंचर, जुन्नर, वडगाव मावळ आणि लोणावळा येथे पक्क्या वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.…
दोन सराईत गुन्हेगार पिस्टलसह जेरबंद
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गुन्हे शाखेने कारवाई करत दोन जणांना घातक अग्निशस्त्रांसह अटक केली. ही कारवाई २९ जून रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास तळेगाव ते देहूरोड जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल न्यू डायमंड समोर सोमाटणे फाटा येथे करण्यात आली.…
दुचाकीच्या धडकेत सेक्युरिटी गार्ड जखमी
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडून थांबलेल्या एका सेक्युरिटी गार्डला भरधाव दुचाकीने धडक दिली. ही घटना २९ जून रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास मुंबई-बेंगलोर हायवेवर बावधन येथील डोरा फर्निचर दुकानासमोर घडली. या प्रकरणी (एमएच ०४ एमएल ८८५०) या…
अज्ञात दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – रस्ता ओलांडत असलेल्या एका पादचाऱ्याला अज्ञात दुचाकीस्वाराने जोरात धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. हा अपघात २८ जून रोजी रात्री आठच्या सुमारास तळेगाव दाभाडे येथे धन्वंतरी हॉस्पिटल समोर घडला. अज्ञात…