जमीनच्या वादातून दगडाने मारहाण
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – जुन्या वादातून आणि जमीन खरेदी-विक्रीच्या एजन्सीच्या कारणावरून एका व्यक्तीला आणि त्यांच्या सासऱ्यांना दगडाने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बावधनमधील जिजाई कॅफे जवळील मोकळ्या जागेत ही घटना…
इंदोरीत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – गाण्यांचा आवाज जास्त असल्याच्या कारणावरून शेजाऱ्याने वाद घालत एकाला लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना २८ जून रोजी रात्री नऊच्या सुमारास मावळ तालुक्यातील इंदोरी येथील ठाकरवस्ती येथे घडली. दीपक गायकवाड आणि त्याची…
कुदळवाडीत पुन्हा भंगाराच्या दुकानाला भीषण आग महापालिकेची लाखो रुपयांची कारवाई ठरली निष्फळ
पिंपरी-चिंचवड : चिखली कुदळवाडी परिसरामधील एका भंगाराच्या दुकानाला सोमवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशामक दलाचे सहा बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर…
टँकरचालकांची मनमानी अन् महापालिकेची दडपशाही; पिंपरी-चिंचवडमधील सोसायटी धारक वाऱ्यावर! पाणी कपात लागू होतात टँकरच्या दरात 50 टक्के वाढ
पिंपरी-चिंचवड : शहरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असतानाच, दुसरीकडे पाण्याचे टँकर चालवणाऱ्या युनियनने सर्वसामान्य सोसायटी धारकांची उघड लूट सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने पंधरा टक्के पाणी कपात लागू केल्याने गेल्या चार दिवसांत टँकरच्या…
उद्या मिळकतकरची १० टक्के सवलत मिळविण्याचा अखेरचा दिवस
पिंपरी-चिंचवड : शहरातील मालमत्ताधारकांसाठी महापालिकेने जाहीर केलेल्या १० टक्के कर सवलतीचा लाभ घेण्याची उद्या (३० जून) अंतिम संधी आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ चा मालमत्ता कर ३० जून २०२६ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करात ही आकर्षक सवलत…
दापोडीतून १० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून तब्बल १० लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीचे एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी पहाटे पावणेपाच वाजेच्या सुमारास दापोडी येथील जुन्या पुणे-मुंबई हायवे…
कोयता बाळगणाऱ्या आरोपीला अटक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने घातक कोयता बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुनी सांगवी येथील दत्त आश्रम मठासमोरील मोकळ्या जागेत करण्यात…
पिस्टलसह अल्पवयीन बालक मुलगा ताब्यात
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई दि. २८ जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास करण्यात भोसरी एमआयडीसी परिसरातील शिर्के कन्स्ट्रक्शन लेबर कॅम्पजवळ करण्यात…
डिलिव्हरी फ्रेंचायझीच्या बहाण्याने सव्वापाच लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) – एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवरील जाहिरातीद्वारे डिलिव्हरी फ्रेंचायझी देण्याचे आमिष दाखवून ५ लाख २२ हजार ८३७ रुपयांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. २१ मे ते २२ जून दरम्यान डुडुळगाव येथे घडला. सौरभ कुमार,…
शस्त्र बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक
पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – बेकायदेशीरपणे कोयता जवळ बाळगणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शनिवारी (दि. २७ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास एच. ए. ग्राउंड, नेहरूनगर, पिंपरी येथे करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अनिल मोहिते यांनी संत…