थेरगाव मध्ये ८.३७ लाखांचा गुटखा जप्त
थेरगाव येथील आनंदवन सोसायटीच्या तळमजल्यावर साठवून ठेवलेला आठ लाख ३७ हजार १०९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने सोमवारी (८ जून) दुपारी केली. यामध्ये पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रूम मालक किशोर लहू…
पिंपरी मध्ये दोघांना दगडाने मारहाण
पिंपरी येथील बौद्धनगर परिसरात किरकोळ कारणावरून एका तरुणाला आणि त्याच्या भावाला शिवीगाळ करत दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना सोमवारी (८ जून) रात्री १० वाजण्याच्या सुमारास बौद्धनगर येथे घडली. या प्रकरणात शाहिद तैमुर शेख (२७, बौद्धनगर, पिंपरी) यांनी…
पिंपरी-चिंचवडमध्ये सहजयोग आत्मसाक्षात्कार जनजागृती अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, दि. _ : सहजयोग ध्यान पद्धतीद्वारे आत्मसाक्षात्काराचा संदेश समाजातील अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड शहरात दिनांक ३१ मे ते ६ जून २०२६ या कालावधीत व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात आले. निगडी, आकुर्डी, चिंचवड, भोसरी,…
काँक्रिटच्या जंगलात हरवतेय पावसाची प्रत्येक थेंब; भूजल पुनर्भरण केवळ कागदावरच!
बिल्डरांकडून नियमांना हरताळ; लाखो लिटर पावसाचे पाणी थेट नाल्यात, शहरासमोर भविष्यात जलसंकटाची घंटा पिंपरी-चिंचवड : स्मार्ट सिटीचा गाजावाजा होत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये भूजल पुनर्भरणाची व्यवस्था मात्र कागदोपत्रीच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.…
शाळेची घंटा वाजली, पण खर्चाचा आकडा वाढला!; वह्या-पुस्तकांसह शालेय साहित्य महागले जीएसटी वाढ, कच्च्या मालाचे चढे दर आणि वाहतूक खर्चाचा परिणाम; पिंपरी-चिंचवडमध्ये पालकांचे बजेट कोलमडले
पिंपरी-चिंचवड : नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठा गजबजू लागल्या आहेत. काही शाळा सुरू झाले आहेत तर काही शाळा सुरू होण्याची लगबग वाढली आहे. पालकांची खरेदीसाठी धावपळ सुरू झाली आहे. मात्र, यंदा शालेय साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे…
उकाड्यापासून मोठा दिलासा! गेल्या काही दिवसांत पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडच्या तापमानात तब्बल ५ अंशांची मोठी घट
पिंपरी-चिंचवड : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हाच्या झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. हवामानात झालेल्या लक्षणीय बदलांमुळे गेल्या काही दिवसांमध्ये संपूर्ण पुणे जिल्ह्यासह…
वाकडमधील तरुणाची तीन लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – वाकड परिसरातील एका तरुणाचे क्रेडिट कार्ड आणि यु.पी.आय (UPI) डिटेल्स वापरून सायबर चोरट्याने तब्बल तीन लाख १२ हजार ५२६ रुपयांचा गंडा घातला. ही घटना २ ते ५ जून दरम्यान घडली. रणधीर अरविंद कुमार वर्मा (वय २८, रा. दत्त मंदिर…
तलवारीसह फिरणाऱ्या चालकाला अटक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – भोसरी येथील देवकर वस्ती परिसरात तलवार बाळगून फिरणाऱ्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि. ७ जून) रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई वैभव पुरुषोत्तम वाटकर (वय २८), यांनी…
दोन लाखांचा गुटखा जप्त; एकाला अटक
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – वाकड येथील कस्पटे वस्ती रोडवर शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही…
‘चिमणी पाखरू’ जुगारावर पोलिसांचा छापा
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – थेरगाव येथील डांगे चौक परिसरात सार्वजनिक शौचालयाच्या समोरील फूटपाथवर बेकायदेशीरपणे जुगार खेळणाऱ्या एका महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ८ जून) रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास करण्यात…