दंडाच्या जादा पैशांवरून मासे विक्रेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – खेड तालुक्यातील वासुली गावाच्या हद्दीतील बाजारतळ येथे बसण्यासाठी पावतीच्या पैशांव्यतिरिक्त जादा दंडाची मागणी केल्याच्या कारणावरून एका मासे विक्रेत्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ११ जून)…
पोलीस भरतीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पावणेचार लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – रायगड येथील पोलीस भरतीचा फॉर्म भरलेल्या एका २४ वर्षीय तरुणाला पोलीस दलात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना जुलै २०२४ पासून १२ जून २०२६ दरम्यान वाघोली, मोशी तसेच मुंबई व…
गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने पावणेदोन लाखांची फसवणूक
पिंपरी, दि. १३ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यातील गहुंजे येथे एका ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची गॅस बिल भरण्याच्या बहाण्याने चोरट्याने मोबाईलवर ए.पी.के. फाईल पाठवली. त्याद्वारे क्रेडिट कार्डची माहिती चोरून एक लाख ९९ हजरी १२८ रुपयांची ऑनलाइन फसवणूक…
क्राईम पेट्रोल पाहून शिकला चैन स्नॅचिंगचा फंडा सराईत चोर अखेर गुन्हे शाखेच्या जाळ्यात
पिंपरी-चिंचवड ः दूरचित्रवाणीवरील ‘क्राईम पेट्रोल’सारख्या गुन्हेगारी मालिका पाहून चैन स्नॅचिंगचे तंत्र शिकलेल्या एका सराईत गुन्हेगाराला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-१ पथकाने थरारक पाठलाग करून गजाआड केले. सुमित गोविंद इंगळे (वय ३१, सध्या रा.…
दहशत माजविणाऱ्या तडीपार गुंडाला अटक
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – दोन वर्षांसाठी शहरातून हद्दपार केलेल्या आणि दहशत माजविणाऱ्या गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली.ही कारवाई गुरुवारी सकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास निगडी येथे करण्यात आली. साहिल उर्फ बंट्या सुरेश चव्हाण (वय २१,…
कोयत्यासह तडीपार गुंडाला अटक
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – तडीपारी आदेशाचा भंग करून शहरात आलेल्या एका गुंडाला पोलिसांनी कोयत्यासह अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. ११ जून) रोजी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास मोशी टोल नाका येथे करण्यात आली. आशिष प्रकाशराव शेळके (वय २७,…
गॅस चोरी प्रकरणी एकाला अटक
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरून तो बेकायदेशीररीत्या छोट्या गॅस टाक्यांमध्ये रिफिलिंग करणाऱ्या एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास करण्यात आली आहे. गजानन…
गॅस रिफेलिंग प्रकरणी एकावर गुन्हा
पिंपरी, दि. १२ (प्रतिनिधी) – मानवी जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावरील टपरीमध्ये गॅस रिफेलिंग करणाऱ्या एकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास केली आहे. धीरज बालाजी सूर्यवंशी (वय २१,…
नोकरी मिळेना, लग्न जमेना! नैराश्यातून बीडच्या ३२ वर्षीय तरुणाची भंडारा जवळ गळफास लावून आत्महत्या
तळेगाव दाभाडे : मनासारखी नोकरी मिळत नसल्याने आणि वय वाढत चालले तरी लग्न जमत नसल्याने आलेल्या तीव्र नैराश्यातून एका ३२ वर्षीय तरुणाने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदोरी (मावळ) येथील…
Pimpri-Chinchwad पत्नीच्या आजारपणाच्या चिंतेतून चालकाची आत्महत्या; चिंचवडमधील घटनेने हळहळ
एम्पायर स्टेट उड्डाणपुल परिसरात घटना; मानसिक तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पिंपरी-चिंचवड : पत्नीच्या गंभीर आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून काळेवाडी येथील एका चालकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना चिंचवडमध्ये घडली. एम्पायर…