दुकान भाड्याने घेतल्याच्या रागातून व्यापाऱ्याला मारहाण
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – कासारवाडी येथील नाशिक फाटा परिसरात दुकान भाड्याने घेतल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करून त्याची सोन्याची साखळी हिसकावून घेतली. ही घटना रविवारी (दि. ७ जून) रोजी रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास घडली. प्रविण…
तळेगाव एमआयडीसीत मोठी दुर्घटना अग्निशामक सिलिंडरच्या देखभालीदरम्यान गॅस गळती, दोघांचा मृत्यू
तळेगाव दाभाडे ः तळेगाव एमआयडीसी परिसरातील ‘शाफलर इंडिया’ (Schaeffler India) कंपनीत मंगळवारी दुपारी एक मोठी आणि अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. कंपनीतील अग्निशामक यंत्रांच्या (Fire Extinguishers) वार्षिक देखभालीचे काम सुरू असताना अचानक…
कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाईला हिंसक वळण पोलिसांवर दगडफेक, पोलीस वाहनाचीही तोडफोड; दोघे ताब्यात
पिंपरी, दि. ९ (प्रतिनिधी) – कुदळवाडी परिसरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील अतिक्रमण निष्कासन कारवाईदरम्यान पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून शासकीय…
पावसाने ओढ दिल्याने मावळसह पिंपरी-चिंचवडकरांची चिंता वाढली मुख्य ‘पवना’ धरणात केवळ २२.०६% पाणीसाठा, ‘एल् निनो’चे सावट!
पिंपरी-चिंचवड : जून महिना सुरू होऊन नऊ दिवस उलटले, तरी मावळ तालुक्यात आणि धरण क्षेत्रात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी आणि मावळ परिसराची संपूर्ण जीवनवाहिनी असलेल्या पवना धरणावर शहराचा पाणीपुरवठा अवलंबून असल्याने, धरणातील…
Pimpri Chinchwad -सातबार्यावर वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेताना चर्होलीचा तलाठी अन् खासगी इसम जाळ्यात!*
(pimpri chinchwad)-सातबार्यावर वारस नोंदीसाठी ७० हजारांची लाच घेताना चर्होलीचा तलाठी अन् खासगी इसम जाळ्यात!* *दोन लाख रुपयांची केली होती मागणी; तडजोडीअंती ७० हजार स्वीकारताना ACB ने आवळल्या मुसक्या* *पिंपरी-चिंचवड* वडिलोपार्जित शेतजमिनीवर…
Pimpri Chinchwad-हातभट्टी, वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास; शहरालगतच्या गावांमध्ये अवैध धंद्यांचे वाढते जाळे*
(pimpri chinchwad)-हातभट्टी, वृक्षतोड आणि पर्यावरणाचा ऱ्हास; शहरालगतच्या गावांमध्ये अवैध धंद्यांचे वाढते जाळे* *कारवाईनंतरही गुन्हेगार बिनधास्त; भीतीमुळे तक्रारींसाठी ग्रामस्थ पुढे येत नसल्याची खंत* *पिंपरी-चिंचवड ः* पिंपरी-चिंचवड शहराच्या सीमेलगतच्या…
pimpri chinchwad-देशी, विदेशी दारू वाहतूक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई
देशी, विदेशी दारू वाहतूक प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई १६ प्रकरणांमध्ये १३.३७ लाखांच्या दारूसह २८.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त पिंपरी, दि. ८ (pimpri chinchwad) – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी देशी, विदेशी दारूची वाहतूक आणि साठवणूक प्रकरणी शहराच्या विविध…
pimpri chinchwad-सांगवी पोलिसांचा ‘थर्ड आय’ ऑन! बीआरटी लेनमध्ये घुसणाऱ्या ४ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई
(pimpri chinchwad)-पहिल्या पाच महिन्यांतच दंडाचा दणका; नियम मोडल्यास दुसऱ्यांदा थेट १५०० रुपये फटका; अपघातांना आळा घालण्यासाठी मोहीम तीव्र बीआरटी (BRT) मार्ग हा केवळ सार्वजनिक वाहतुकीसाठी राखीव असतानाही, नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सांगवी पोलिसांनी…
अधिक मासाची सांगता; १५ जूननंतर लग्नसराईला वेग
जून-जुलैमधील शुभमुहूर्तांमुळे विवाह उद्योगाला उभारी; मंगल कार्यालये, केटरिंग आणि बँड पथकांची वाढली मागणी पिंपरी-चिंचवड : गेल्या काही आठवड्यांपासून अधिक मासामुळे थंडावलेली लग्नसराई आता पुन्हा रंगात येणार आहे. १५ जून रोजी अधिक मासाची सांगता होत असून…
गॅस रिफिलिंग प्रकरणी चिखली, भोसरी मध्ये कारवाया
बेकायदेशीरपणे आणि कुठलीही सुरक्षेची काळजी न घेता घरगुती वापराच्या सिलेंडर मधून इतर सिलेंडर मध्ये गॅस रिफील केल्याप्रकरणी चिखली आणि भोसरी येथे दोन कारवाया झाल्या. यामध्ये पोलिसांनी ३७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पहिली कारवाई पाटीलनगर चिखली…